गुवाहाटी: गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधल्या 42 बंडखोर आमदारांचा (42 rebel MLAs from Maharashtra) फोटो आला समोर आला आहे. यात महाराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहेत. यात 35 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार दिसत आहेत. ते एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषना देत आहेत.
-
#WATCH | Assam: In a fresh video from Radisson Blu Hotel in Guwahati, rebel Maharashtra MLAs - including Eknath Shinde - sit together and raise slogans of "Shinde sa'ab tum aage badho, hum tumhare saath hain."#MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/NwBMpNeuG8
— ANI (@ANI) June 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Assam: In a fresh video from Radisson Blu Hotel in Guwahati, rebel Maharashtra MLAs - including Eknath Shinde - sit together and raise slogans of "Shinde sa'ab tum aage badho, hum tumhare saath hain."#MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/NwBMpNeuG8
— ANI (@ANI) June 23, 2022#WATCH | Assam: In a fresh video from Radisson Blu Hotel in Guwahati, rebel Maharashtra MLAs - including Eknath Shinde - sit together and raise slogans of "Shinde sa'ab tum aage badho, hum tumhare saath hain."#MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/NwBMpNeuG8
— ANI (@ANI) June 23, 2022
शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी - गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधल्या 42 बंडखोर आमदारांचा (42 rebel MLAs from Maharashtra) फोटो आला समोर आला आहे. यात महाराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहेत. यात 35 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार दिसत आहेत. ते एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषना देत आहेत.
संजय राऊत यांचे शिंदे यांना आवाहन - मराठी माणसाची शिवसेना आहे. प्रसारमाध्यमातून फक्त भाजपाचीच भूमिका मांडली जात आहे. अशी भूमिका ही नितीन देशमुख यांनी मांडली तर महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी आपली भूमिका शिवसेना प्रमुखासमोर आपले म्हणणे मांडावे. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा. असे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आवाहन केले आहे.