रायपूर (छत्तीसगड) - दंतेवाडा जिल्ह्यातील सुरक्षा दलासमोर ती नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. नक्षली सुरेश कडतीवर 3 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. कडतीवर 69 जवानांचे खून केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
तिघांनीही पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. जिल्ह्यात आतापर्यंत लोन बर्राटू अभियानांतर्गत आतापर्यंत 319 नक्षवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
हेही वाचा - 'बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही'; भाजपचं ममता बॅनर्जींना जोरदार प्रत्युत्तर