ETV Bharat / bharat

23 वर्षाची अरुणिमा एकटी सायकलवरून करणार 22 देशांचा प्रवास!

अरुणिमा (23 year old Arunima) प्रथम तिच्या मूळ ठिकाणाहून सायकलने मुंबईला जाईल. नंतर ती मुंबईहून ओमानला जाणार आहे. ओमानमधून तिचा संपूर्ण सायकल प्रवास इतर देशांमध्ये सुरू होणार आहे. (travel to 22 countries by bicycle).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 23, 2022, 9:25 PM IST

मलप्पुरम (केरळ) - 'स्त्रिया सर्व काही साध्य करू शकतात' असा संदेश देत एका 23 वर्षीय महिलेने (23 year old Arunima) सायकलवरून 22 देशांचा प्रवास करण्याची तयारी केली आहे. (travel to 22 countries by bicycle). पलक्कडमधील ओट्टापलम येथील मूळ रहिवासी असलेल्या अरुणिमाने आपला प्रवास सुरू केला असून, 22 देशांपर्यंत 25000 किमीचा प्रवास करण्याचे नियोजन आहे. तिचे अंतिम गंतव्य आफ्रिका खंड आहे.

अरुणिमा
अरुणिमा

पालकांचा पूर्ण पाठिंबा - अरुणिमा प्रथम तिच्या मूळ ठिकाणाहून सायकलने मुंबईला जाईल. नंतर ती मुंबईहून ओमानला जाणार आहे. ओमानमधून तिचा संपूर्ण सायकल प्रवास इतर देशांमध्ये सुरू होणार आहे. अरुणिमा म्हणते, "प्रवासादरम्यान मी तंबूत राहणार आहे आणि जी काय सोय मिळेल त्याने जगणार आहे. या देशांतून एकटीने प्रवास करताना अनेक धोके आहेत याची तिला चांगलीच जाणीव आहे. मात्र, ती त्यांना एकटीने तोंड द्यायला तयार आहे. ती म्हणाली की, जेव्हाही ती एकटीने प्रवास करते तेव्हा अशा धोके आणि अनुभवांना सामोरे जावे लागते. अरुणिमा तिची मोहीम दोन वर्षांत पूर्ण करणार असून तिचे पालक तिला यासाठी पूर्ण पाठिंबा देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.