ETV Bharat / bharat

മഹാരാഷ്ട്രയില്‍ ഏഴ് നക്സലുകൾ കീഴടങ്ങി

മൂന്ന് വനിതാ നക്സലുകൾ ഉൾപ്പെടെ ഏഴ് പേരാണ് ഗഡ്‌ചിരോലി പൊലീസിന് മുന്നിൽ കീഴടങ്ങിയത്

author img

By

Published : Oct 10, 2019, 1:48 AM IST

മഹാരാഷ്ട്രയില്‍ 7 നക്സലുകൾ ഗഡ്‌ചിരോലി പൊലീസില്‍ കീഴടങ്ങി

മുംബൈ: വരാനിരിക്കുന്ന മഹാരാഷ്ട്ര നിയമസഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിന് മുന്നോടിയായി മൂന്ന് വനിതാ നക്സലുകൾ ഉൾപ്പെടെ ഏഴ് പേര്‍ ഗഡ്‌ചിരോലി പൊലീസിന് മുന്നിൽ കീഴടങ്ങി. കീഴടങ്ങിയതിന് പാരിതോഷികമായി 33.5 ലക്ഷം രൂപ ഇവര്‍ക്ക് നല്‍കി. മേഖലയിൽ പൊലീസ് പ്രവർത്തനം കാര്യക്ഷമമായതിന് പിന്നാലെയാണ് ഇവർ കീഴടങ്ങിയതെന്ന് സീനിയർ പൊലീസ് സൂപ്രണ്ട് (എസ്എസ്പി) ശൈലേഷ് ബാൽക്കവ്ഡെ മാധ്യമപ്രവർത്തകരോട് പറഞ്ഞു. ഇത് പൊലീസിന്‍റെ വിജയമാണെന്നും അദ്ദേഹം കൂട്ടിച്ചേര്‍ത്തു.

ദലം കമാൻഡർ രാകേഷ്, ദേവിദാസ്, രാഹുൽ, ദാംജി സോംജി പല്ലോ, ശിവ വിജയ എന്നിവരാണ് കീഴടങ്ങിയ നക്സലുകൾ. ഇവരെ കൂടാതെ രേഷ്മ, അഖില, കരുണ എന്നിങ്ങനെ മൂന്ന് വനിത നക്സലുകളുമാണ് കീഴടങ്ങിയത്.

മുംബൈ: വരാനിരിക്കുന്ന മഹാരാഷ്ട്ര നിയമസഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിന് മുന്നോടിയായി മൂന്ന് വനിതാ നക്സലുകൾ ഉൾപ്പെടെ ഏഴ് പേര്‍ ഗഡ്‌ചിരോലി പൊലീസിന് മുന്നിൽ കീഴടങ്ങി. കീഴടങ്ങിയതിന് പാരിതോഷികമായി 33.5 ലക്ഷം രൂപ ഇവര്‍ക്ക് നല്‍കി. മേഖലയിൽ പൊലീസ് പ്രവർത്തനം കാര്യക്ഷമമായതിന് പിന്നാലെയാണ് ഇവർ കീഴടങ്ങിയതെന്ന് സീനിയർ പൊലീസ് സൂപ്രണ്ട് (എസ്എസ്പി) ശൈലേഷ് ബാൽക്കവ്ഡെ മാധ്യമപ്രവർത്തകരോട് പറഞ്ഞു. ഇത് പൊലീസിന്‍റെ വിജയമാണെന്നും അദ്ദേഹം കൂട്ടിച്ചേര്‍ത്തു.

ദലം കമാൻഡർ രാകേഷ്, ദേവിദാസ്, രാഹുൽ, ദാംജി സോംജി പല്ലോ, ശിവ വിജയ എന്നിവരാണ് കീഴടങ്ങിയ നക്സലുകൾ. ഇവരെ കൂടാതെ രേഷ്മ, അഖില, കരുണ എന്നിങ്ങനെ മൂന്ന് വനിത നക്സലുകളുമാണ് കീഴടങ്ങിയത്.

Intro:निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सात जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण; 32 लाखांचे होते बक्षीस

गडचिरोली : पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा आणि हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून चातगाव दलमच्या 7 जहाल नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून संपूर्ण दलम सदस्य आत्मसमर्पण करण्याची बहुतेक ही पाहिलीच वेळ आहे. या सातही जणांवर जाळपोळ, भूसुरुंग, हत्या असे विविध स्वरूपाचे गुन्हे असल्याने शासनाने त्यांच्यावर 33 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.Body:राकेश उर्फ गणेश सनकु आचला हा ३४ वर्ष वयाचा माओवादी असुन तो माहे जुन २००६ मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणुन भरती होवुन जानेवारी २०१२ पासुन ते आजपावेतो तो माओवाद्यांच्या चातगाव दलमच्या कमांडर पदावर कार्यरत होता. त्यावेवर २० चकमकीचे, ७ खुनाचे, ०२ जाळपोळीचे गुन्हे दाखल असुन महाराष्ट्र शासनाने त्याचेवर
०५ लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

देविदास उर्फ मनिराम सोनु आचला ही २५ वर्ष वयाचा माओवादी असुन तो माहे जानेवारी २०११ मध्ये चातगाव दलम मध्ये सदस्य म्हणुन भरती होवुन २०१४ पासुन आजपर्यंत चातगाव दलमच्या उपकमांडरपदी कार्यरत होता. तिच्यावर चकमकीचे ०९ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे शासनाने ०५ लाखरूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.


रेश्मा उर्फ जाई दुलसु कोवाची वय १९ वर्षाची माओवादी असुन माहे २०१७ मध्ये चातगाव दलमच्या सदस्य पदावर भरती होवुन आजपर्यंत चातगाव दलममध्ये कार्यरत होती. तिचेवर चकमकीचे ०२ व खुनाचा एक गुन्हा दाखल आहे. महाराष्ट्र
शासनाने तिच्यावर ०४ लाख ५० हजार रपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

अखिला उर्फ राधे झुरे, वय २७ वर्ष, वयाची माओवादी असुन माहे २०१२ ला कसनसुर दलम मध्ये कसनसुरद दलम मध्ये भरती होवून माहे मे २०१९ पासुन चातगाव दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत होतीच तीचेवर चकमकीचे ०९ गुन्हे खुनाचे ०३
गुन्हे व जाळपोळीचे ०३ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने ४ लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

शिवा विज्या पोटावी, वय २२ वर्ष वयाचा माओवादी असुन २०१४ मध्ये कसनसुर दलम मध्ये भरती होवून सप्टेंबर २०१८ पासुन चातगाव दलम मध्ये कार्यरत होता. त्याचेवर चकमकीचे ०३ गुन्हे दाखल आहे. महाराष्ट्र शासनाने ४ लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

करुना उर्फ कुम्मे रामसिंग मडावी, वय २२ वर्ष वयाची माओवादी असुन नोव्हेंबर २०१६ पासुन टिपागड दलम मध्ये कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ०२, खुनाचा ०१ जाळपोळीचे ०३ गुन्हे दाखल आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ४ लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

राहुल उर्फ दामजी सोमजी पल्लो, वय २५ वर्ष, वयाचा माओवादी असुन नोव्हेंबर २०१३ मध्ये कसनसुर दलम मध्ये सदस्य म्हणुन भरती झाला. माहे जानेवारी २०१४ पासुन प्लाटुन नंबर ३ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. त्याचेवर चकमकीचे १० गुन्हे, खुनाचे ०४ गुन्हे व जाळपोळीचे ०२ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने ५ लाख रूपयावे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पित माओवादी हे दलम मध्ये काम करतांना महिलांवर होत असलेले अत्याचार तसेच दलम मधील
माओवादी हे अल्पवयीन आदिवासी मुलींना पळवुन नेवुन बळजबरीने त्यांना दलममध्ये भरती करत होते असे कबुल केले. या सर्व बाबींना कंटाळुन नक्षलवादयांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून
घेत आपल्याला विकासाच्या मुळ प्रवाहात येण्यासाठी शासनाच्या आत्मसमर्पित योजनेमुळे आम्ही आज पोलीसांपुढे आत्मसमर्पण करत असल्याचे या आत्मसमर्पितांनी स्पष्ट केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ मध्ये आजपर्यंत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासमोर एकुण २३ माओवादयांनी आत्मसमर्पण केले असुन यात ०३ डिव्हीसी, ०१ दलम कमांडर, ०१ दलम उपकमांडर, १७ सदस्य, ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. तर २१ माओवादयांना अटक करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. यामध्ये डी. के. एस. झेड. सी. मेंबर ०२, दलम कमांडर ०१,
सदस्य ०३, पार्टी मेंबर ०२, समर्थक १३ यांचा समावेश आहे.


Conclusion:सोबत व्हिज्युअल व sp शैलेश बलकवडे यांचा बाईट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.