महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जर्मनीमधून काय म्हणतात पुणेकर, 'जो कसब्याचा आमदार तोच पुण्याचा...'; पाहा व्हिडिओ - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 11:07 PM IST

पुणे Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या (Pune Lok Sabha constituency) निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod) यांची सभा झाली. तर दोन दिवसांनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा होणार आहे. असं असताना पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांचा प्रचार थेट जर्मनीतून होत आहे. पुण्यातून कामासाठी जर्मनी येथे गेलेले पुणेकर तिथं काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करताना पाहायला मिळाले. "जो कसब्याचा आमदार तोच पुण्याचा खासदार", असं म्हणत त्यांनी जर्मनी येथील मराठी कट्ट्याकडून धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details