महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

LIVE : शिवाजी पार्कमधून 'इंडिया' आघाडीची सभा लाईव्ह - Bharat Jodo Nyay yatra mumbai live

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 7:27 PM IST

Updated : Mar 17, 2024, 9:09 PM IST

मुंबई INDIA Alliance Sabha Live : एम. के. स्टालिन आणि फारुख अब्दुला यांच्या भाषणाने सभेला सुरुवात झाली. पुढचं सरकार आपलेच, केंद्रामध्ये पुढील सरकार इंडिया आघाडीचे असेल, असा विश्वास यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी व्यक्त केला.  राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, एमके स्टालिन, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, काँग्रेस नेते अशोक गेहलोत, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सचिन अहिर, जम्मू काश्मीरच्या नेत्या महेबुबा मुफ्ती आदी नेते शिवाजी पार्कात उपस्थित आहेत.राहुल गांधी, प्रियंका गांधी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना स्मृतिस्थळावर पुप्षांजली वाहत अभिवादन केलं.
Last Updated : Mar 17, 2024, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details