मुंबई :विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 07.00 वाजतापासून सुरुवात झाली. मतदान करायला नागरिक बाहेर पडत असल्यानं मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारी 3 वाजतापर्यंत 45.53 टक्के मतदान पार पडलं आहे. मुंबईत दुपारी तीन वाजतापर्यंत ३९.३४ टक्के मतदान झालं आहे.
राज्यात दुपारी 3 वाजतापर्यंत झालेलं मतदान :
- अहमदनगर - ४७.८५ टक्के
- अकोला - ४४.४५ टक्के
- अमरावती -४५.१३ टक्के
- औरंगाबाद- ४७.०५ टक्के
- बीड - ४६.१५ टक्के
- भंडारा- ५१.३२ टक्के
- बुलढाणा-४७.४८ टक्के
- चंद्रपूर- ४९.८७ टक्के
- धुळे - ४७.६२ टक्के
- गडचिरोली-६२.९९ टक्के
- गोंदिया -५३.८८ टक्के
- हिंगोली - ४९.६४टक्के,
- जळगाव - ४०.६२ टक्के
- जालना- ५०.१४ टक्के
- कोल्हापूर- ५४.०६ टक्के
- लातूर _ ४८.३४ टक्के
- मुंबई शहर- ३९.३४ टक्के
- मुंबई उपनगर-४०.८९ टक्के
- नागपूर - ४४.४५ टक्के
- नांदेड - ४२.८७ टक्के
- नंदुरबार- ५१.१६ टक्के
- नाशिक -४६.८६ टक्के
- उस्मानाबाद- ४५.८१ टक्के
- पालघर- ४६.८२ टक्के
- परभणी- ४८.८४ टक्के
- पुणे - ४१.७० टक्के
- रायगड - ४८.१३ टक्के
- रत्नागिरी- ५०.०४टक्के
- सांगली - ४८.३९ टक्के
- सातारा - ४९.८२टक्के
- सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के
- सोलापूर -४३.४९ टक्के
- ठाणे - ३८.९४ टक्के
- वर्धा - ४९.६८ टक्के
- वाशिम -४३.६७ टक्के
- यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :
- राजुरा : 51.52 टक्के
- चंद्रपूर : 41.44 टक्के
- बल्लारपूर : 48.81 टक्के
- ब्रह्मपुरी : 56.34 टक्के
- चिमुर : 57.79
- वरोरा 46.09
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी49.87टक्के
जळगाव जिल्ह्यातील मतदार संघनिहाय टक्केवारी :
- चोपडा- 47.04
- रावेर- 49.16
- भुसावळ - 39.93
- जळगांव शहर - 29.3
- जळगांव ग्रामीण - 44.88
- अमळनेर- 39.34
- एरंडोल - 41.61
- चाळीसगाव- 43.15
- पाचोरा - 31.37
- जामनेर - 42.32
- मुक्ताईनगर - 42.51
अकोला जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :
- अकोट - 41.43
- बाळापूर - 46.87
- अकोला पश्चिम - 43.15
- अकोला पूर्व - 45.43
- मूर्तिजापूर - 45.41
अकोला जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी- 44.45
हिंगोली जिल्ह्यातील आकडेवारी :
हिंगोली- 47.91
वसमत- 50.35
कळमनुरी- 50.69
हिंगोली जिल्ह्यातील एकूण आकडेवारी - 49.64 टक्के
नंदुरबार जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :
- अक्कलकुवा - 48.00 टक्के
- शहादा - 54.13 टक्के
- नंदुरबार - 45.75 टक्के
- नवापूर - 57.13 टक्के
जिल्ह्यात एकूण मतदान 51.16 टक्के
रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :
- दापोली - ५०.८%
- गुहागर - ४९.०१%
- चिपळूण- ५२.३३%
- रत्नागिरी - ४६.२%
- राजापूर- ५२.१९%
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण मतदान ५०.०४ टक्के
सांगली जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :
- मिरज - 43.98 टक्के
- सांगली - 43.86 टक्के
- इस्लामपूर - 54.84 टक्के
- शिराळा - 54.41 टक्के
- पलूस - कडेगाव - 50.16 टक्के
- खानापूर - 46.63 टक्के
- तासगाव कवठेमहांकाळ - 49.33 टक्के
- जत - 45.93 टक्के
सांगली जिल्ह्याची टक्केवारी 48.39 टक्के
मुंबईत दुपारी 3 वाजतापर्यंत ३९.३४ टक्के मतदान :मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजतापर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान झालं आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.
- मतदारसंघ मतदान (अंदाजे)
- धारावी - ३५.५३ टक्के
- सायन-कोळीवाडा- ३७.२६ टक्के
- वडाळा – ४२.५१ टक्के
- माहिम – ४५.५६ टक्के
- वरळी – ३९.११ टक्के
- शिवडी – ४१.७६ टक्के
- भायखळा – ४०.२७ टक्के
- मलबार हिल – ४२.५५ टक्के
- मुंबादेवी - ३६.९४ टक्के
- कुलाबा - ३३.४४ टक्के
दुपारी एक वाजतापर्यंत झालं 32.18 टक्के मतदान :राज्यात सुरू असलेल्या मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारी एक वाजतापर्यंत राज्यात 32.18 टक्के मतदान झालं आहे. मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजतापर्यंत अंदाजे २७.७३ टक्के मतदान झालं आहे.
विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)
- धारावी - २४.६५ टक्के
- सायन-कोळीवाडा - १९.४९ टक्के
- वडाळा – ३१.३२ टक्के
- माहिम – ३३.०१ टक्के
- वरळी – २६.९६ टक्के
- शिवडी – ३०.०५ टक्के
- भायखळा – २९.४९ टक्के
- मलबार हिल – ३३.२४ टक्के
- मुंबादेवी - २७.०१ टक्के
- कुलाबा - २४.१६ टक्के
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- अहमदनगर - ३२.९० टक्के
- अकोला - २९.८७ टक्के
- अमरावती - ३१.३२ टक्के
- औरंगाबाद- ३३.८९ टक्के
- बीड - ३२.५८ टक्के
- भंडारा- ३५.०६ टक्के
- बुलढाणा- ३२.९१ टक्के
- चंद्रपूर- ३५.५४ टक्के
- धुळे - ३४.०५ टक्के
- गडचिरोली-५०.८९ टक्के
- गोंदिया - ४०.४६ टक्के
- हिंगोली -३५.९७ टक्के
- जळगाव - २७.८८ टक्के
- जालना- ३६.४२ टक्के
- कोल्हापूर- ३८.५६ टक्के
- लातूर _ ३३.२७ टक्के
- मुंबई शहर- २७.७३ टक्के
- मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के
- नागपूर - ३१.६५ टक्के
- नांदेड - २८.१५ टक्के
- नंदुरबार- ३७.४० टक्के
- नाशिक - ३२.३० टक्के
- उस्मानाबाद- ३१.७५ टक्के
- पालघर-३३.४० टक्के
- परभणी-३३.१२टक्के
- पुणे - २९.०३ टक्के
- रायगड - ३४.८४ टक्के
- रत्नागिरी-३८.५२ टक्के
- सांगली - ३३.५० टक्के
- सातारा -३४.७८ टक्के
- सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के
- सोलापूर - २९.४४ टक्के
- ठाणे -२८.३५ टक्के
- वर्धा - ३४.५५ टक्के
- वाशिम - २९.३१ टक्के
- यवतमाळ -३४.१० टक्के
अकरा वाजतापर्यंत झालं 'इतके' टक्के मतदान :अहमदनगर - १८.२४ टक्के, अकोला - १६.३५ टक्के, अमरावती - १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड - १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे - २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया - २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव - १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के, लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर - १८.९० टक्के,नांदेड - १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक - १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे - १५.६४ टक्के, रायगड - २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के, सांगली - १८.५५ टक्के, सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के, सोलापूर - १५.६४, ठाणे १६.६३ टक्के,वर्धा - १८.८६ टक्के, वाशिम - १६.२२ टक्के, यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झालं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 11 वाजतापर्यंतची टक्केवारी :
- अक्कलकुवा मतदारसंघ- 19.57 टक्के
- शहादा मतदारसंघ- 24.98 टक्के
- नंदुरबार मतदारसंघ- 17.57 टक्के
- नवापूर मतदारसंघ- 24.58 टक्के
- जिल्ह्यात 11 वाजतापर्यंत एकूण 21.60 टक्के मतदान
जालना जिल्हा मतदान टक्केवारी :
- जालना - 21.23 टक्के
- परतुर - 18.91 टक्के
- घनसावंगी - 21.11 टक्के
- भोकरदन - 23.1 टक्के
- बदनापूर - 22.08 टक्के