मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपाचा वाद महाविकास आघाडी आणि महायुतीत सुरू आहे. त्यातच शुक्रवारी रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर आज सकाळी काँग्रेस पक्षानं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत 23 उमेदवारांना स्थान देण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणूक 2024: काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 23 उमेदवार मैदानात - CONGRESS PARTY RELEASE SECOND LIST
काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणूक 2024 साठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 23 उमेदवारांना काँग्रेसनं स्थान दिलं आहे.
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
Published : Oct 26, 2024, 11:43 AM IST
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात . . .