कम्फर्ट-फर्स्ट ॲप्रोचसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुष्का शर्मानं पिवळा ऑफ-शोल्डर टॉप आणि जीन्स परिधान केला होता. तिच्या सारखी स्टाईल करून तुम्ही सुंदर दिसू शकता.. जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना. आलिया भट्टनं पिवळा टॉप आणि व्हाईट ट्राउझर्स परिधान करून चाहत्यांना प्रभावित केलं होतं.. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग बॅशमध्ये अनन्या पांडेनं पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूप आकर्षक दिसत होती.. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात दीपिका पदुकोणनं पिवळ्या रंगाच्या मॅक्सी ड्रेसमध्ये सर्वांना थक्क केलं होतं.. अलीकडेच. जान्हवी कपूर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग क्रूझ पार्टीत गेली होती. तिनं पिवळ्या फुलांचा ड्रेस घालून चाहत्यांना घायाळ केलं होतं.