ETV Bharat / technology

AI वैशिष्ट्यांसह सॅमसंगचे दोन टॅबलेट लॉन्च, जाणून घ्या किंमत... - Samsung Galaxy Tablets - SAMSUNG GALAXY TABLETS

Samsung Galaxy Tab S10 Ultra, Tab S10 Plus Launched : सॅमसंगनं आपला पहिला AI टॅबलेट 'गलॅक्‍सी टॅब एस१०+' आणि 'टॅब एस१० अल्‍ट्रा' लॉंच केलाय आहे. दोन्ही टॅबमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे. अल्ट्रा मॉडेलमध्ये 14.6-इंचाचा मोठा पॅनेल आहे. प्लस मॉडेलमध्ये 12.4-इंच स्क्रीन आहे.

Samsung Galaxy Tab
सॅमसंग AI टॅबलेट (Samsung)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 30, 2024, 2:54 PM IST

हैदराबाद : Samsung Galaxy Tab S10 Ultra, Tab S10 Plus Launched : सॅमसंग कंपनीनं आपले दोन टॅब्लेट गॅलेक्सी टॅब एस १० अल्ट्रा आणि टॅब एस १० भारतात लॉन्च केले आहेत. हे दोन्ही टॅब्लेट अनुक्रमे 14.6-इंच आणि 12.4-इंच टॅब्लेट आहेत. त्यात डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे.

Samsung Galaxy Tab S10 मालिका किंमत : Galaxy Tab S10 Ultra आणि Galaxy Tab S10+ हे 3 ऑक्टोबर 2024 पासून बाजारपेठांमध्ये उपलब्ध होतील. भारतात दोन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध होईल, मूनस्टोन ग्रे आणि प्लॅटिनम सिल्व्हर.

  • Galaxy Tab S10+ Wi-Fi (12GB/256GB) व्हेरिएंटची किंमत 90 हजार 999 रुपये आहे.
  • Galaxy Tab S10+ 5G (12GB/256GB) ची किंमत रु 1 लाख 4 हजार 999 आहे.
  • Galaxy Tab S10 Ultra Wi-Fi (12GB/256GB) मॉडेलची किंमत 1 लाख 8 हजार 999 रुपये आहे.
  • Galaxy Tab S10 Ultra Wi-Fi (12GB/512GB) मॉडेलची किंमत 1 लाख 19 हजार 999 रुपये आहे.
  • Galaxy Tab S10 Ultra 5G (12GB/256GB) ची किंमत 1 लाख 22 हजार 999 आहे.
  • Galaxy Tab S10 Ultra 5G (12GB / 512GB) ची किंमत 1 लाख 33 हजार 999 रुपये आहे.

टॅबचे प्री-बुकिंग सुरू : नवीन टॅबचे प्री-बुकिंग Samsung.com वर सुरू आहे. टॅब खरेदी केल्यावर ग्राहकांना 35 हजार 100 रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. यासह, तुम्हाला 15 हजार रुपयांची झटपट बँक सूट मिळू शकते. सोबत, तुम्ही Galaxy Buds FE 999 रुपयांना खरेदी करू शकता.

Samsung Galaxy Tab S10+ आणि Samsung Galaxy Tab S10 Ultra ची वैशिष्ट्ये :

डिस्प्ले : दोन्ही टॅबमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 16:10 आस्पेक्ट रेशो, HDR10+ सपोर्ट, डायनॅमिक AMOLED 2X पॅनल आहे. अल्ट्रा मॉडेलमध्ये 1848 x 2960 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 14.6-इंचाचा मोठा पॅनेल आहे. प्लस मॉडेलमध्ये 1752 x 2800 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 12.4-इंच स्क्रीन आहे.

सॉफ्टवेअर : दोन्ही मॉडेल Android 14-आधारित One UI 6.1 सॉफ्टवेअर आहे. जेमिनी AI, Bixby AI, सर्कल टू सर्च आणि स्मार्ट कनेक्टेड डिव्हाइसेसचे 3D नकाशा दृश्य, टॅब्लेटच्या बुक कव्हर कीबोर्डमध्ये Galaxy AI ट्रिगर करण्यासाठी एक बटण आहे ज्याला Galaxy AI की म्हटलं आहे.

प्रोसेसर आणि बॅटरी : दोन्ही टॅबमध्ये डायमेंसिटी 9300+ आहे. टॅब S10 अल्ट्रामध्ये 11,200mAh बॅटरी देण्यात आलीय. जी 45W जलद चार्जिंगसह सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे, टॅबमध्ये S10+ 10,090mAh बॅटरी आहे. जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा : Samsung टॅब S10+ आणि Tab S10 Ultra मध्ये समान 13MP+8MP (अल्ट्रावाइड) कॅमेरा आहे. पुढील बाजूस, अल्ट्रा मॉडेलमध्ये 12MP (मुख्य) + 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. प्लस मॉडेलमध्ये 12MP शूटर कॅमेरा आहे.

हे वाचलंत का :

  1. राज्यातील महिलांना तीन सिलेंडर मिळणार मोफत; पात्रता, अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्वकाही - Mukhyamantri Annapurna Yojana
  2. ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S24 EF लाँच, जाणून घ्या खास फिचर - SAMSUNG GALAXY S24 EF LAUNCHED
  3. आधार, पॅन कार्डबाबत केंद्र सरकाचा मोठा निर्णय; उचललं 'हे' पाऊल - Aadhaar PAN Card

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.