ETV Bharat / technology

Samsung Holi Sale : सॅमसंगच्या धमाकेदार होळी सेलची घोषणा; 'या' प्रोडक्ट्सवर मिळेल भरघोस सूट - Samsung Holi Sale

Samsung Holi Sale : होळीच्या निमित्तानं सॅमसंगनं आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यामुळं फक्त स्मार्टफोन नव्हे तर लॅपटॉप आणि टीव्हीसह इतर अनेक होम अप्लायंस डिस्काउंटसह विकत घेता येतील. कंपनीनं आकर्षक ऑफर्ससह आपल्या होळी सेलची घोषणा केली असून ग्राहकांसाठी यामध्ये आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

Samsung Holi Sale
सॅमसंगच्या धमाकेदार होळी सेल ची घोषणा; 'या' प्रोडक्ट्सवर मिळेल भरघोस सूट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 10:49 PM IST

नवी दिल्ली Samsung Holi Sale : सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डनं त्‍यांचा विशेष होळी सेल लाँच केला आहे, ज्‍याअंतर्गत गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स, टॅब्‍लेट्स, अ‍ॅक्‍सेसरीज, सॅमसंग टीव्‍ही आणि इतर डिजिटल अप्‍लायन्‍सेस अशा विविध सॅमसंग उत्‍पादनांवर बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक्‍स मिळतील. या ऑफर्स Samsung.com, सॅमसंग शॉप अ‍ॅप आणि सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील.

कधी सुरू होईल सेल? : 15 ते 26 मार्चपर्यंत या कालावधीत हा सेल सुरू असेल. या होळी सेलदरम्‍यान गॅलेक्‍सी एस सिरीज, गॅलेक्‍सी ए सिरीजचे निवडक मॉडेल्‍स आणि गॅलेक्‍सी झेड सिरीजचे फ्लॅगशिप मॉडेल्‍स जवळपास 60 टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील. ग्राहक गॅलेक्‍सी बुक 4 (360), गॅलेक्‍सी बुक 4 प्रो, गॅलेक्‍सी बुक 4 प्रो 360, गॅलेक्‍सी बुक गो, गॅलेक्‍सी बुक 3 अल्‍ट्रा आणि गॅलेक्‍सी बुक 3, अशा गॅलेक्‍सी लॅपटॉप्‍सच्‍या खरेदीवर जवळपास 45 टक्‍के सूटचा लाभ घेऊ शकतात. तसंच गॅलेक्‍सी टॅब्‍लेट्स, वेअरेबल्‍स आणि अ‍ॅक्‍सेसरीजचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणारे ग्राहक जवळपास 55 टक्‍के पर्यंत सूट मिळवू शकतात.

1415 रूपयांचे मोफत इन्‍स्टॉलेशन : सेलदरम्‍यान रेफ्रिजरेटर्स सारखे सॅमसंग डिजिटल अप्‍लायन्‍सेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक मॉडेल्‍सवर जवळपास 49 टक्‍के सूट मिळेल. तर सॅमसंग विंडफ्री TM एसीचे निवडक मॉडेल्‍स जवळपास 39 टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील. तसंच दोन किंवा अधिक एसींच्‍या खरेदीवर अतिरिक्‍त 5 टक्‍के सूट मिळेल. फेस्टिव्‍ह सेल ऑफर अंतर्गत ग्राहकांना 1415 रूपयांचे मोफत इन्‍स्टॉलेशन देखील मिळेल. फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्‍सच्‍या इकोबबल TM श्रेणीचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास 50 टक्‍के सूटसह एक्‍स्‍चेंज फायदेही मिळतील.

मायक्रोवेव्‍हच्या खरेदीवर 45 टक्के सूट : 28 लीटर स्लिमफ्राय मायक्रोवेव्‍ह आणि 32 लीटर वाय-फाय एनेबल बीस्‍पोक मायक्रोवेव्‍ह अशा मायक्रोवेव्‍ह्जच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास 45 टक्‍के सूटचा लाभ घेऊ शकतात. स्‍मार्ट मॉनिटर्स आणि गेमिंग मॉनिटर्सच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास 59 टक्‍के सूट, जवळपास 20 टक्‍के बँक कॅशबॅक आणि जवळपास 3000 रूपयांची कार्ट सूट मिळवू शकतात.

सॅमसंगच्या होळी सेलचं वैशिष्ट्य :

  • निवडक गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवर जवळपास 60 टक्‍क्‍यांची सूट आणि सॅमसंग प्रीमियम आणि लाइफस्‍टाइल टेलिव्हिजन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास 48 टक्‍क्‍यांची सूट
  • सॅमसंग गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्स, अ‍ॅक्‍सेसरीज आणि वेअरेबल्‍स जवळपास 55 टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील
  • रेफ्रिजरेटर्सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास 49 टक्‍के सूटसह जवळपास 15,125 रूपयांचे एक्‍स्‍चेंज फायदे
  • क्रेडिट आणि डेबिट कार्डसवर जवळपास 22.5 टक्‍के कॅशबॅक (जवळपास 25000 रूपये)

हेही वाचा -

  1. Samsung Galaxy Z Fold 5 : सॅमसंग गॅलक्सी या फोनमध्ये देणार जबरदस्त फिचर, जाणून घ्या काय आहे वैशिष्टे
  2. Samsung Galaxy S23 Unpacked event : सॅमसंगच्या गॅलेक्सी S23 अनपॅक्ड इव्हेंटमध्ये 3 प्रीमियम स्मार्टफोनसह 4 लॅपटॉप केले लाॅंच
  3. samsung : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आपल्या मॉनिटर लाइनअपमध्ये सादर करणार नवीन मॉडेल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.