ETV Bharat / technology

Redmi Note 14 Pro+ 50MP टेलिफोटो कॅमेरा, 6200mAh बॅटरीसह भारतात करणार एन्ट्री - REDMI NOTE 14 5G SERIES

भारतात Redmi Note 14 5G मालिका लवकरच बाराजारत दाखल होणार आहे. Redmi Note 14 Pro Plus 5G चे फिचर देखील समोर आले आहे.

Redmi Note 14
Redmi Note 14 5G मालिका (Redmi)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 26, 2024, 10:43 AM IST

हैदराबाद Redmi Note 14 Pro+ Teased : Redmi नं Redmi Note 14 Pro+ 5G लाँच करण्याची तयारी केलीय. Note 14 Pro+ फोनमध्ये 20+ AI फीचर असून SuperAI देखील यात तुम्हाला मिळणार आहे. या फोनमध्ये 50MP टेलिफोटो कॅमेरा असणार आहे. हा फोन mi.com आणि Flipkart वर तुम्ही विकत घेऊ शकता.

Redmi Note 14 5G मालिका लॉंच : Redmi नं या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनमध्ये आपल्या Redmi Note 14 5G मालिका लॉंच केली होती. आता Note 14 मालिकेतील स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. कंपनीनं Redmi Note 14 मालिका भारतात 9 डिसेंबर रोजी लॉंच करणार असल्याची माहिती दिलीय. आता कंपनीनं Redmi Note 14 Pro+ 5G लाँच करण्यास सुरुवात केली आहे. या सीरीज अंतर्गत, कंपनी Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ सादर करणार आहे.

फोनमध्ये 20+ AI वैशिष्ट्ये : Redmi Note 14 Pro+ फोनमध्ये 20+ AI वैशिष्ट्य असून तो SuperAI सह येइल. हा फोन हिरवा, निळा आणि काळा अशा तीन रंगांमध्ये येईल, त्याच्या निळ्या आवृत्तीमध्ये शाकाहारी लेदर फिनिश असेल. फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण आणि वक्र AMOLED स्क्रीनसह येईल. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फोन IP68 रेटिंगसह येईल. या फोनच्या 50MP टेलिफोटो कॅमेराचीही पुष्टी झाली आहे. Redmi Note 14 Pro+ लाँच झाल्यानंतर mi.com आणि ऑफलाइन स्टोअर्स व्यतिरिक्त फ्लिपकार्टवर विकले जाईल.

Redmi Note 14 Pro+ चे फीचर : Note 14 Pro+ आवृत्तीमध्ये 6.67-इंच स्क्रीन आणि 120Hz OLED डिस्प्ले आहे. हा फोन Snapdragon 7s Gen 3 SoC प्रोसेसरसह येईल. या फोनमध्ये 8MP अल्ट्रा, 50MP मुख्य कॅमेरा आहे. फोनला 50MP टेलिफोटो कॅमेरा आणि 90W फास्ट चार्जिंगसह 6200mAh बॅटरी मिळेल. या फोनच्या समोर Gorilla Glass Victus 2 आणि मागच्या बाजूला Gorilla Glass 7i आहे. हा फोन 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल.

Redmi Note 14 Pro ची वैशिष्ट्ये : Redmi Note 14 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3000 nits पीक ब्राइटनेस, डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ सह 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. हे MediaTek Dimensity 7300-Ultra chip सह येतो. यात 12GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळेल. यात 45W जलद चार्जिंगसह 5,500mAh बॅटरी समाविष्ट आहे. त्याच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये OIS सह 50MP Sony LYT-600 प्राथमिक सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. फोनच्या पुढील बाजूस 20MP कॅमेरा आहे.

हे वचालंत का :

  1. आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढली, आधार कार्ड अपडेट न केल्यास पडणार महागात
  2. फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल : आयफोन 15, सॅमसंग, विवो फोनवर उत्तम डील
  3. 2025 मध्ये Tata Sierra, Tata Harrier EV, Tata Sierra EV लॉंच होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.