ETV Bharat / technology

डीप फेक-प्रूफ eKYC सोल्यूशन लाँच, आर्थिक क्षेत्रातील वाढत्या फसवणुकीला बसणार आळा - Deep Fake eKYC Solution Launch - DEEP FAKE EKYC SOLUTION LAUNCH

Deep Fake eKYC Solution Launch : आर्थिक क्षेत्रातील वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी फिनाकस सोल्युशन्स आणि pi-labs.ai यांनी संयुक्तपणे जगातील पहिले डीप eKYC सोल्यूशन लॉन्च केले आहे.

Deep Fake eKYC Solution Launch
AI डीप फेक eKYC सोल्यूशन लाँच (ETV Bharat MH Desk)
author img

By ANI

Published : Sep 10, 2024, 1:03 PM IST

मुंबई Deep Fake eKYC Solution Launch : नाविन्यपूर्ण बँकिंग तंत्रज्ञानात pi-labs.ai एक अग्रगण्य AI-आधारित डीपफेक डिटेक्शन स्टार्टअप आहे. फिनाकस सोल्युशन्स आणि pi-labs.ai यांनी संयुक्तपणे जगातील पहिले डीप eKYC सोल्यूशन लॉन्च केले आहे. हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान डीपफेक डिटेक्शन AI-चालित घोटाळ्यांपासून संरक्षण प्रदान करतं. कारण काही दिवसापूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) व्हिडिओ KYC अनिवार्य केलं आहे. त्यामुळं आर्थिक क्षेत्रातील वाढत्या फसवणुकीदरम्यान या तंत्रज्ञाची मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

eKYC प्रक्रियेत क्रांती : हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान pi-labs.ai च्या प्रगत डीपफेक डिटेक्शन तंत्रज्ञानाला Finex Solutions च्या अंतिम eKYC प्रणालीसह काम करतं. AI आधारीत होणाऱ्या घोटाळ्यांपासून त्यामुळं संरक्षण मिळले, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. डीपफेक व्हिडिओंमुळं मोठं आव्हान उभं आहे. विशेषतः क्रेडिट तसंच कर्ज प्रकरणात याचा विषेश वापर करता येणार आहे. फिनाकस सोल्युशन्सचे सह-संस्थापक राहुल अय्यपन सांगितलं की, "आधार-आधारित eKYC च्या एकत्रीकरणामुळं KYC खर्चात कमालीची घट झाली आहे. ज्यामुळं फिनटेक क्षेत्राला महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे. वित्तीय उद्योगाची अखंडता राखण्यात हित आहे. हे सुनिश्चित करण्यासाठी eKYC प्रक्रिया, डीपफेकद्वारे निर्माण होणारी सततची फसवणूक ही AI-आधारित KYC वर परत जाण्यास भाग पाडू शकते. pi-labs.ai आमच्या बँकिंग क्लायंटना वर्धित सुरक्षा प्रदान करेल." pi-labs.ai चे संस्थापक आणि CEO अंकुश तिवारी पुढं म्हणाले, "आमचे डीपफेक डिटेक्शन तंत्रज्ञान दोन्ही eKYC प्रक्रियेत क्रांती आणण्यासाठी तयार आहे.

AI-आधारित डीपफेक डिटेक्शन स्टार्टअप : मुंबईत मुख्यालय असलेले फिनाकस सोल्युशन्स गेल्या 15 वर्षांपासून 200 हून अधिक बँका आणि वित्तीय संस्थांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स वितरीत करण्यात आघाडीवर आहे. 2007 मध्ये स्थापित, फिनाकसला त्यांच्या नाविन्यपूर्ण FinCore सोल्यूशनसाठी 2010 मध्ये मायक्रोसॉफ्ट रायझिंग स्टार पुरस्कार मिळाला होता. pi-labs.ai हे AI-आधारित डीपफेक डिटेक्शन स्टार्टअप आहे. ऑडिओ आणि व्हिडिओसह विविध मीडिया फॉरमॅटवर डीपफेक शोधण्यासाठी, त्यांचे विश्लेषण करण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. प्रगत AI अल्गोरिदमचा वापर करून, pi-labs.ai एंटरप्राइजेसना डीपफेकसह फसवणुक ओळखण्यास सक्षम आहे.

हे वाचलंत का :

'आयटी उद्योगासमोर AI चं मोठं आव्हान', AI आणि भविष्यातील नोकऱ्यांबद्दल चिंता - राहुल गांधी - Rahul Gandhi On AI

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.