ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण 62 पदके जाहीर; 4 अधिकारी ठरले राष्ट्रपती पदकाचे मानकरी - राष्ट्रपती पदक

Republic Day Awards : पोलीस सेवेत उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी करणाऱ्यांऱ्या पोलिसांना केंद्रीय गृह विभागाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील 62 पोलिसांचा पदक विजेत्यांमध्ये समावेश असून त्यातील उल्लेखनीय सेवेसाठी चार अधिकाऱ्यांना, गुणवत्तापूर्वक सेवेसाठी 40 आणि 18 पोलिसांना शौर्यपदक जाहीर झालं आहे.

Republic Day Awards 62 cops In Maharashtra Police Force Get President Medal
प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण 62 पदके जाहीर; 4 अधिकारी ठरले राष्ट्रपती पदकाचे मानकरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 8:15 AM IST

मुंबई Republic Day Awards : आज (26 जानेवारी) देशभरात साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने उत्कृष्ट आणि प्रशंसनीय सेवा दिल्याबद्दल देशभरातील 1038 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर केलं. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील 62 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील या 62 पोलीस जवानांपैकी 18 जणांना शौर्य पदक, 4 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि 40 जणांना गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातून पदक मिळविणाऱ्यांमध्ये या पोलिसांची नावे :

  • विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) : निकेत रमेशकुमार कौशिक (अतिरिक्त पोलीस महासंचालक), मधुकर शिवगोविंद पांडे (पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार), दिलीप रघुनाथ सावंत (विशेष पोलीस महानिरीक्षक) आणि मधुकर शिवाजी कड (पोलीस महानिरीक्षक).

शौर्य पदक (GM) : संकेत सतीश गोसावी (SDPO), कमलेश निखिल नेताम (NPC), शंकर पोचम बाचलवार (NPC), मुन्शी मासा मडावी (NPC), सूरज देविदास चौधरी (PC), IPS सोमय विनायक मुंडे (SP), मोहन लच्छू उसेंडी (HC), देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम (एनपीसी), संजय वाटे वाचामी (एनपीसी), विनोद मोतीराम मडावी (एनपीसी), गुरुदेव माहुराम धुर्वे (एनपीसी), दुर्गेश देविदास मेश्राम (एनपीसी), हिराजी पितांबर नेवरे (पीसी), ज्योतिराम बापू वेलादी (पीसी), माधव कोरके मडावी (NPC), जीवन बुधाजी नरोटे (NPC), विजय बाबुराव वड्डेटवार (PC) आणि कैलास श्रावण गेडाम (PC).

  • गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) : सत्य नारायण इंद्रराम चौधरी (सहपोलीस आयुक्त), संजय भीमराव पाटील (अतिरिक्त पोलीस आयुक्त), दीपक श्रीमंत निकम (सहायक पोलीस आयुक्त), श्रीमती राधिका सुनील फडके (पोलीस उपअधीक्षक, गृह), प्रदीप रामचंद्र वारंग (निरीक्षक) पोलीस), सुनील रामदास.लहिगुडे (पोलीस उपअधीक्षक), विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी), माणिक विठ्ठलराव बेद्रे (पोलीस निरीक्षक), योगेश मारुती चव्हाण (पोलीस निरीक्षक), संजय राजाराम मोहिते (पोलीस निरीक्षक), संजय राजाराम मोहिते (पोलीस निरीक्षक) दिनकर कदम (पोलीस निरीक्षक), रणवीर प्रकाश. बयेस (पोलीस निरीक्षक), वसंतराव दादासो बाबर (पोलीस निरीक्षक), जयंत वासुदेवराव राऊत (पोलीस निरीक्षक), महेशकुमार नवलसिंग ठाकूर (पोलीस निरीक्षक), सुनील भिवाजी दोरगे (पोलीस निरीक्षक), राजकुमार राजकुमार (पोलीस निरीक्षक) गवस (पोलीस निरीक्षक),

या अधिकाऱ्यांंना मिळणार पदक- मिलिंद यशवंत बुचके (पोलीस वायरलेस इन्स्पेक्टर), सुशीलकुमार सुरेशराव जोडगेकर (पोलीस उपनिरीक्षक), हरिश्चंद्र विठोबा जगदाळे (पोलीस उपनिरीक्षक), सुहास सखाराम मिसाळ (पोलीस उपनिरीक्षक), किशोर शांताराम (पोलीस उपनिरीक्षक), किशोर एन.पी. उपनिरीक्षक), विनय राजाराम देवरे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), राजेंद्र श्रीरंग शिरतोडे (एसडीपीओ), उत्तम राजाराम सोनवणे (पोलीस उपनिरीक्षक), किशोर राजाराम सुर्वे (पोलीस निरीक्षक), प्रकाश महादेव परब (पोलीस उपनिरीक्षक) , सदाशिव आत्माराम साटम (पोलीस उपनिरीक्षक), अशोक लक्ष्मण काकर (सहाय्यक पोलीस हवालदार), प्रमोद रामभाऊ आहेर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), राजेंद्र भाऊ घाडीगावकर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), दिलीप शिवाजी तडाखे (निरीक्षक) पोलीस), नंदू रामभाऊ उगले (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), नितीन विश्वनाथ संधान (पोलीस हेड कॉन्स्टेबल), संदीप अर्जुन हिवाळकर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), सुनील हिंदुराव देटके (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), शाबासखान दिलावरखान पठाण (सहायक पोलीस उपनिरीक्षक), सीमा अप्पाशा डोंगरीटोट(डब्ल्यूएचसी), विजय भास्कर पाटील (पोलीस हेड कॉन्स्टेबल) आणि देवाजी कोट्टूजी कोवासे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. सशस्त्र दलाच्या 80 जवानांना 'शौर्य पुरस्कार' जाहीर; राष्ट्रपतींची घोषणा
  2. देशसेवेचा असाही आदर्श; झेंड्यांना मोफत ड्रायक्लिन करून देतात कोल्हापूरच्या ताई
  3. 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिनासाठी का निवडला गेला? का लागू झाली भारतीय राज्यघटना ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.