ETV Bharat / state

नागपूरच्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये लागली आग; शेकडो पशु,पक्षांचं अस्तित्व धोक्यात - Nagpur fire at biodiversity park

Fire Breaks Out At Biodiversity Park : नागपूरच्या वाडी-हिंगणा माहामार्गावर असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये रात्री मोठी आग लागली. पहाटेपासून आगीव नियंत्रणात आहे मात्र, अजूनही परिसरात धुराचे लोळ दिसून येत आहेत.

Nagpur fire at biodiversity park
नागपूरच्या बायोडायव्हर्सिटी पार्क मध्ये लागली पुन्हा आग. (ETV Bharat reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 10:29 AM IST

नागपूरच्या बायोडायव्हर्सिटी पार्क मध्ये लागलेली आग. (ETV Bharat reporter)

नागपूर Fire Breaks Out At Biodiversity Park : नागपूरच्या वाडी-हिंगणा या मार्गावर असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये रात्री मोठी आग लागली आहे. या आगीनं सुमारे एक किलोमीटर रुंदीचा परिसर कवेत घेतला आहे. पार्कमधील गवत आणि झाडी-झुडपं जळून खाक झाली आहेत. वाडी-हिंगणा रोडवरील बायोडायव्हर्सिटी पार्क सुमारे दोन हजार एकर क्षेत्रात पसरला असून या ठिकाणी ससे, हरिण, रानडुक्कर, बिबट असे प्राणी आणि पक्षांच्या शेकडो प्रजाती आहेत.

गेल्या वर्षी सुद्धा बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये उन्हाळ्याच्या काळात आग लागून शेकडो एकर जमिनीवरील गवत आणि झुडपांचं मोठं नुकसान झालं होतं. पहाटेपासून आग नियंत्रणात आहे, मात्र अजूनही धूर दिसून येत आहे.

बातमी अपडेट होत आहे....

हेही वाचा

  1. Fire in Nagpur : हिंगणा एमआयडीसीतील भीषण आगीत तिघांचा जळून मृत्यू, आणखी १० ते १२ कामगार अडकल्याची भीती
  2. राजकोट गेम झोन अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर; ठिणगीनं 2 मिनिटांत घेतला पेट - Rajkot TRP Game Zone Fire

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.