ETV Bharat / state

मुंबईला जाताय तर थांबा! 'ही' बातमी न वाचता मुंबईला जाण्याचं नियोजन केल्यास होऊ शकते अडचण - Mega Block

Mumbai Railway Mega Block : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस इथं 24 डब्यांच्या गाड्या थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मचं काम करण्यासाठी 36 तासांचा तर ठाणे रेल्वे स्थानक इथं प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि विस्ताराबाबत 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. यामुळं अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई लोकल
मुंबई लोकल (Etv Bharat MH desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 4:22 PM IST

मुंबई Mumbai Railway Mega Block : मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. पण गुरुवारी रात्रीपासून (30 मे) ते रविवारपर्यंत (2 जून) मध्य रेल्वेकडून जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. यामुळं मुंबईकरांचे मोठे हाल होणार असल्याचं बोललं जातंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस इथं 24 डब्बाच्या गाड्या थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मचं काम करण्यासाठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय. तर ठाणे रेल्वे स्थानक इथं प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि विस्ताराबाबत 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या जम्बो मेगा ब्लॉकमुळं देशाच्या अन्य कोपऱ्यातून किंवा बाहेर गावावरुन येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यावर याचा परिणाम दिसून येणार आहे. यामुळं अनेक रेल्वे रद्द झाल्या आहेत तर अनेक रेल्वे या दादरपर्यंत धावणार आहेत.

कोणत्या गाड्या रद्द : सीएसएमटी ते भायखळा या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड या मार्गावर मेल/एक्स्प्रेस काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

1) 11010/09 (पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस)
2) 12124/23 (पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस)
3) 12110/09 (मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्सप्रेस)
4) 12126/25 (पुणे-सीएसएमटी-पुणे प्रगति एक्सप्रेस)
5) 20705/04 (जालना- सीएसएमटी-जालना वंदेभारत एक्सप्रेस)
6) 11012/11 (धुळे-सीएसएमटी-धुळे एक्सप्रेस)
7) 11008/07 (पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस)
8 ) 12128/27 (पुणे-सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस)
9) 17618/17 (नांदेड- सीएसएमटी-नांदेड तपोवन एक्सप्रेस)
10) 22226/25 (सोलापूर- सीएसएमटी-सोलापूर वंदेभारत एक्सप्रेस)
11) 22230/29 (मडगांव-सीएसएमटी-मडगाव वंदेभारत एक्सप्रेस)
12) 22120/19 (मडगांव-सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस)
13) 12702/01 (हैदराबाद- सीएसएमटी-हैदराबाद हुसैन सागर एक्सप्रेस)
14) 17412/11 (कोल्हापूर- सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस)
15 ) 17611/12 (नांदेड- सीएसएमटी- नांदेड राज्यरानी एक्सप्रेस)
16) 12112/11 (अमरावती-सीएसएमटी-अमरावती एक्सप्रेस)
18) 12290/89 (नागपूर- सीएसएमटी-नागपूर दुरंतो एक्सप्रेस)
19) 12262/61 (हावडा- सीएसएमटी- हावडा दुरंतो एक्सप्रेस)

या गाड्या दादरपर्यंत धावणार :

1) 22224/23 (साईनगर शिर्डी-सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस)
2) 22120/19 (मडगाव- सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस)
3 ) 11020/19 (भुवनेश्वर-सीएसएमटी-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस)
4 ) 12810/09 (हावडा-सीएसएमटी-हावडा मेल एक्सप्रेस)
5) 11402/01 (बल्लारशाह-सीएसएमटी-बल्लारशाह नंदीग्राम एक्सप्रेस)
6 ) 22158/57 (चेन्नई-सीएसएमटी-चेन्नई एक्सप्रेस)
7 ) 12106/05 (गोंदिया-सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस)
8) 17058/57 (लिंगमपल्ली-सीएसएमटी-लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस)
9 ) 12138/37 (अमृतसर-सीएसएमटी-अमृतसर पंजाब मेल एक्सप्रेस)
10) 22108/07 (लातूर-सीएसएमटी-लातूर एक्सप्रेस)
11) 22144/43 (बीदर -सीएसएमटी-बीदर एक्सप्रेस)
12 ) 12290/89 (नागपूर-सीएसएमटी-नागपूर दुरंतो एक्सप्रेस)
13) 22222/21 (हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस)
14) 22178/77 (वाराणसी-सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्सप्रेस)
15) 22160/59 (चेन्नई- सीएसएमटी-चेन्नई एक्सप्रेस)
16) 22731/32 (हैदराबाद- सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस)
17) 12321/22 (हावडा-सीएसएमटी-हावडा मेल एक्सप्रेस)
18) 12860/59 (हावडा-सीएसएमटी-हावडा गीतांजलि एक्सप्रेस)
19) 22106/05 (पुणे-सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस)
20) 12533/34 (लखनऊ जंक्शन-सीएसएमटी-लखनऊ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस)
21) 12870/69 (हावडा-सीएसएमटी-हावडा एक्सप्रेस)
22) 12052/51 (मडगाव-सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस)

हेही वाचा :

  1. मुंबईकरांचे 'मेगा'हाल; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन - Central Railway Jumbo Mega Block

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.