ETV Bharat / sports

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना कधी आणि कुठे पाहाता येईलं? वाचा एका क्लिकवर - pak vs ban live streaming in india - PAK VS BAN LIVE STREAMING IN INDIA

Pak vs Ban live streaming in India : आयसीसी टी 20 विश्वचषकाच्या गट-टप्प्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला शानदार पुनरागमन करण्याची संधी आहे. आजपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. (rawalpindi weather)

Pak vs Ban live streaming in India
पाकिस्तान क्रिकेट संघ (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 21, 2024, 10:26 AM IST

Updated : Aug 21, 2024, 4:00 PM IST

नवी दिल्ली Pak vs Ban live streaming in India : आयसीसी टी 20 विश्वचषकाच्या गट-टप्प्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला शानदार पुनरागमन करण्याची संधी आहे. पाकिस्तान संघाला आता बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे, जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 साठी अत्यंत महत्त्वाची आहे. यात आम्ही तुम्हाला हा सामना कुठे पाहता येईल हे सांगणार आहोत. (pakistan vs bangladesh live streaming in india)

नाणेफेकीला विलंब : सध्या रावळपींडीत पाऊस सुरु असल्यानं नाणेफेकीला विलंब झाला आहे. पाकिस्तान संघानं पहिल्या कसोटीची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली असून कोणत्याही स्पेशलिस्ट फिरकीपटूला संधी दिलेली नाही. प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे, जे संघाला ताकद देऊ शकतात. अशा परिस्थितीत, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चाहते कधी, कुठे आणि कसा पाहू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? (pakistan national cricket team)

  • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी खेळला जाईल? (shakib al hasan)

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

  • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील सर्व सामने कधी खेळले जातील?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2024 दरम्यान आणि दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल.

  • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठे खेळवला जाईल?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे.

  • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकता? (pak vs ban live)

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात होणार नाही किंवा कोणत्याही चॅनलवर प्रसारित होणार नाही.

हेही वाचा :

  1. बांगलादेशकडून हिसकावला टी 20 विश्वचषक; आता 'या' देशात होणार स्पर्धा, आयपीएलचंही केलं होतं आयोजन - Womens T20 World Cup

Last Updated : Aug 21, 2024, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.