ETV Bharat / spiritual

या' राशींच्या लोकांना आठवड्याच्या सुरूवातीचे दिवस प्रवासास अनुकूल; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 5:32 AM IST

  • मेष (Aries) : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. प्रेमीजनांसाठी तर हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. आपण प्रेमिकेसह बाहेर फिरावयास किंवा एखादा चित्रपट बघावयास जाऊ शकता. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होऊन एकमेकांवरील विश्वास वृद्धिंगत होईल. आपण आपल्या जोडीदारास एखाद्या पार्टीसाठी किंवा बाहेर खाण्यासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकाल. आपले आपल्या कुटुंबीयांवर लक्ष राहील. घरगुती खर्चात आपला वाटा राहील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. जवाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडून आपल्या कामावर सुद्धा लक्ष द्याल. असं झाल्यानं कुटुंबात सुंदरसा समन्वय असल्याचं दिसून येईल. कामाच्या ठिकाणी आपली प्रतिमा उजळून उठेल व कामासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. आपणास आपल्या वरिष्ठांकडून एखादी विशेष सुविधा मिळू शकते. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल. प्रकृतीच्या बाबतीत मात्र थोडे सतर्क राहावं लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांना सुद्धा चांगले परिणाम मिळत असल्याचं दिसून येईल. आपण एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये स्वारस्य दाखवण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरीत बदली होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे. आपल्या वडिलांना मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. आठवड्याची सुरूवात काहीशी प्रतिकूल असल्यानं आपण आर्थिक गुंतवणूक करणं टाळावं. आर्थिक गुंतवणूक करावयाचीच असेल तर आठवड्याच्या मध्यास ती करावी. आठवड्याच्या मध्यास आपण एखादा दूरवरचा प्रवास करू शकाल. कुटुंबियांसह रजेवर जाण्याची योजना आखू शकाल. नशिबाची साथ मिळाल्यानं आपणास अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. आपले नशीब उजळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आठवड्याचे मध्यले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना नात्यात प्रगतीची संधी मिळेल. आपण आपल्या कुटुंबियांसह एखाद्या रोमँटिक ठिकाणी फिरावयास जाण्याची योजना आखू शकता. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने भिजून जाईल. नोकरी करणाऱ्यांना काम करण्यात मजा येईल, परंतु काही लोक आपल्या विरुद्ध षडयंत्र रचण्याची शक्यता असल्यानं त्यांच्यापासून सावध राहावं. कामाच्याबाबतीत चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा आनंददायी आहे. त्यांच्या कामात प्रगती होईल. आठवड्याच्या सुरूवातीस आपणास चांगली प्राप्ती होईल. खर्चात थोडी कपात होईल. असं झाल्यानं आपण संतुष्ट व्हाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. ते सहजतेने आपले अध्ययन करू शकतील. विषयांवरील त्यांची पकड मजबूत होईल. प्रकृती ठीक राहील. आठवड्याचा सुरूवातीचा आणि शेवटचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
  • कर्क (Cancer) : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. प्रेमीजनांना मात्र लहान-सहान समस्यांना सामोरे जावं लागू शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावपूर्ण असू शकते. असं असलं तरी नात्यातील प्रेम टिकून राहील. मित्रांसह फिरावयास जाण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांना हा आठवडा चांगले परिणाम मिळवून देणारा आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्य आहे. त्यांना आव्हानांना सामोरे जाऊन प्रगती करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपली प्रकृती काही प्रमाणात बिघडू शकते. आठवड्याच्या सुरूवातीस आपण एखाद्या प्रवासात असू शकता. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
  • सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा नवीन काहीतरी घेऊन येईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. नाते दृढ होईल. आठवड्याच्या सुरूवातीस एखाद्या कामानिमित्त मित्रांशी बोलणी झाल्यानं मन हलके होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर आपली कामे वेळेवर पूर्ण करणे हितावह होईल. त्यामुळं आपली पगारवाढ सुद्धा होऊ शकते. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना व्यापारा संबंधी नवीन कल्पना सुचतील, ज्याचा लाभ त्यांना भविष्यात होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात मोठे यश प्राप्त होईल. प्रकृतीत थोडा बदल संभवतो. आठवड्याचे सुरूवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • कन्या (Virgo) : हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना त्यांच्या नात्यात थोडी नीरसता जाणवू शकते. हि नीरसता दूर करण्यासाठी आपणास एकमेकांच्या सहवासात अधिक वेळ घालवावा लागेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात अत्यंत आनंदात राहतील. त्यांच्या नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. त्यांची आध्यात्मिक उन्नती देखील होईल. आपला वैवाहिक जोडीदार धार्मिक विचाराने ओतप्रोत होईल व आपणास अनेक कामात सल्ला सुद्धा देईल. आपले नाते दृढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावध राहण्याचा आहे. काही लोक आपल्यातील कच्च्या दुवांचा गैरफायदा घेऊन आपल्या विरुद्ध एखादे षडयंत्र रचू शकतात. तेव्हा सावध राहावं. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्पर्धेत यश प्राप्त होईल. आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. आपण आजारी पडण्याची संभावना आहे. आठवड्याचे मध्यले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • तूळ (Libra) : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. त्यांच्या नात्यात वाद-विवाद संभवतात, तेव्हा सावध राहावं. आपणास आपल्या प्रेमिकेची वागणूक समजणार नाही. अशावेळी शांत राहणं हितावह राहील. वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडल्यानं आपल्या चिंता वाढतील व त्यामुळं आपले वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामाच्या बाबतीत थोडे सावधच राहतील. आपले विरोधक सक्रिय होऊन आपणास नुकसान करण्याचा व त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. खर्चात थोडी वाढ होईल, परंतु प्राप्ती ठीक राहील. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयात चांगले यश मिळाले तरी इतर विद्यार्थ्यांना काही अडथळे येऊ शकतात. प्रकृतीत चढ-उतार येतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुखावह होईल. प्रेमिकेसह दूरवर फिरावयास किंवा रात्री भोजनास जाण्यासाठी आपणास वेळ सुद्धा मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नात्यातील प्रेम व रोमांस वृद्धिंगत होईल. आपल्या नात्यात जी नीरसता आली होती ती आता दूर झाल्यानं आपणास आपला वैवाहिक जोडीदारअधिक आवडू लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. कामात चढ - उतार येऊ शकतात किंवा आपल्या विरोधात एखादी व्यक्ती षडयंत्र रचू शकते. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर व्यापारास गती देण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात एखाद्या गोष्टीने समस्या निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते, तेव्हा सावध राहावे. आपली प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरूवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे, तेव्हा सावध राहावे. विवाहितांचे वैवाहिक जीवन आता थोडे सामान्य राहील. समस्या काही प्रमाणात कमी होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. आपणास बढती मिळू शकते. तसेच आपणास नवीन टीमची जवाबदारी सुद्धा सोपविली जाऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत उन्नतीदायक आहे. ते त्यांच्या व्यवसायास पुढे नेतील व त्यामुळे त्यांना चांगले परिणाम सुद्धा मिळतील. आपण आपल्या कुटुंबास खूप महत्व द्याल व कुटुंबियांसाठी काहीसे भावनाशील सुद्धा व्हाल. आपले कुटुंबीय सुद्धा आपल्या प्रेमास प्रतिसाद देऊन आपल्या पाठीशी उभे राहिलेले दिसून येईल, जे आपल्या हिताचे असेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा आहे. तेव्हा सावध राहावे. आठवड्याची सुरूवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • मकर (Capricorn) : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना थोडा तणाव सहन करावा लागेल. आपली प्रेमिका आपणास नीट समजून घेणार नाही. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेम व रोमांसाचा आधार घेऊन वाटचाल करेल. आपल्या नात्यात एकमेकांना समजून घेतल्याने प्रेमाची भावना अजून वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला असला तरी आपले मन एखाद्या कारणाने विचलित होऊ शकते. तेव्हा आपल्याला कोणत्या समस्येमुळं त्रास होत आहे. त्यावर विचार करून ती समस्या आपणास सोडवावी लागेल. व्यापारानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी होतील, मात्र सरकारी यंत्रणेकडून एखादी समस्या निर्माण होऊ शकते. तेव्हा कोणतेही अवैध काम करू नका. ह्या आठवड्यात आपले खर्च वाढतील व त्यासाठी आपणास खूप कष्ट करावे लागतील. असं केल्यासच आपण वाढीव खर्च टाळू शकाल. खूप मानसिक तणाव असल्यानं कोणत्याही मोठ्या कामाची सुरूवात करू नका. आठवड्याचे मध्यले दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
  • कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजन ह्या आठवड्यात खूप मजा करतील. त्यांच्या नात्यात भरपूर प्रेम व रोमांस भरलेला असेल. विवाहितांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. सासुरवाडी कडील लोकांची भेट झाल्यावर त्यांच्या भावना समजून घेणं गरजेचं ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामचुकारपणामुळं गोत्यात येऊ शकतात, तेव्हा सावध राहावं. तसेच आपले काम व्यवस्थित करावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. त्यांना आपल्या व्यापारास गती देण्यासाठी काही नवीन योजनांवर कार्यरत राहावे लागेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. त्याचे त्यांना चांगले परिणाम सुद्धा मिळतील. असं असलं तरी त्यांना नेत्र समस्या व पायास दुखापत होण्याची संभावना असल्याने त्यांनी थोडे सावध राहावे. हा आठवडा आरोग्याच्यादृष्टीनं प्रतिकूल आहे. आठवड्याचे मध्यले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजन त्यांच्या नात्यातील एकनिष्ठपणा दाखवतील. त्यामुळं त्यांचा एकमेकांवरील विश्वास द्विगुणित होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनास उत्तम प्रकारे पुढे नेतील. त्यात वैवाहिक जोडीदाराच्या सामंजस्याचे योगदान महत्वाचे असेल. आठवड्याच्या सुरूवातीस आपण आपले कुटुंब व काम ह्यात समतोल साधाल, व त्यामुळं आपणास दोन्ही ठिकाणी सुखद परिणाम प्राप्त होतील. नोकरीत आपली प्रतिष्ठा उंचावेल. व्यापाऱ्यांना नवीन ऑफर मिळू शकतात. त्यामुळं त्यांचा व्यवसाय प्रगती करेल. काही नवीन ऑर्डर्स मिळाल्यानं आपला आत्मविश्वास उंचावेल. हा आठवडा खर्चात कपात तर प्राप्तीत वाढीचा आहे. त्यामुळं आपले मन हर्षित होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यास उत्तम असला तरी काही अडथळे येण्याची संभावना सुद्धा आहे. आठवड्याचे सुरूवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

हेही वाचा -

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.