ETV Bharat / spiritual

'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा सप्ताह, वाचा साप्ताहिक राशी भविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशी भविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य (Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 5:35 PM IST

मेष : या आठवड्याच्या सुरूवातीस आपले खर्च वाढू शकतात. परंतु आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास प्रवासाचं सौख्य मिळू शकतं. आपण आपल्या जुन्या मित्रांना भेटू शकाल आणि आपल्या भवितव्या विषयी चिंतीत व्हाल. बाजारातून वस्तू खरेदी करण्याचे सुख आपणास उत्साह आणि आनंद प्रदान करेल. एखादा प्रवास किंवा तीर्थयात्रा आपल्या मित्रांसह किंवा नातेवाईकांसह होईल, ज्यात आपला लाभ होईल. व्यापारी त्यांच्या व्यापार वृद्धीसाठी अधिक आर्थिक गुंतवणूक करू शकतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपण बाहेरगावी जाऊ शकता. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे मनोबल कमकुवत असल्याचं जाणवेल. मुलांकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. त्यांना दुखापत होण्याची संभावना आहे. सावध राहून कामे करावीत. कुटुंबियांचा सहवास लाभदायी असला तरी काहीवेळा जुन्या गोष्टींना उजाळा मिळाल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, तेव्हा सावध राहावं. बाहेरील पदार्थ खाणं टाळावं. मोठ्यांची आज्ञा पालन अवश्य करावी. नवीन कामाची सुरूवात करण्यास आठवडा अनुकूल आहे.

वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. ज्ञान आणि मनोबल वाढवणारा आहे. प्रेम संबंध आणि ज्ञान संबंधात रुची वाढवून परस्पर सहयोग प्रदान करेल. वैवाहिक जीवनात नवीन सौख्य लाभेल आणि शांतता राहील. कुटुंब एकमेकांना सहकार्य करतील. ते एकमेकांचा विचार सुद्धा करतील. गुरुजनांच्या संपर्कात राहून जीवनातील कठीण परिस्थितीस शांती पूर्वक कसे सामोरे जाता येईल ते शिकून घेतील. भविष्याची काळजी अध्यात्माकडं ओढून नेईल. भक्ती आणि सत्संगात जाण्याचं सौभाग्य लाभेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापारी वर्गावर लक्ष्मी देवीची कृपा राहील. नवीन संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्ती एखाद्या संधीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. यशासह प्रगती आणि आर्थिक लाभ होईल. प्रकृतीच्या बाबतीत आठवडा सामान्यच आहे. अचानकपणे जीवनात येणारे सुख आपली प्रकृती आणि मन चांगले करेल. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन करण्यास आठवडा उपयुक्त आहे. त्यांना मनाची स्थिती आणि शरीराचं सहकार्य मिळेल. कदाचित मित्रांच्या सहवासात अध्ययन करण्यात त्यांचे मन रमेल. घराची सजावट किंवा संतांचे आगमन ह्यात खर्च वाढू शकतो.

मिथुन : हा आठवडा आपणास नव्यानं आनंद प्रदान करणारा आहे. अनेक दिवसांपासून जे कार्य पूर्ण होत नव्हते ते पूर्ण करण्यात सहकार्य प्रदान करेल. आपसातील मतभेद दूर होतील. प्रेमाचे बीज रोवण्यात मदत करेल. आठवड्याच्या उत्तरार्धात ज्ञाना प्रति रुची वाढेल. नवीन प्रेरणा मिळेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. ज्ञान पूर्तीसाठी खर्च होईल. ज्याचे नियोजन अंदाज पत्रकात करणं उचित होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या आवडीच्या विषयात अधिक माहिती मिळविण्यासाठी सहकार्य मिळेल. या आठवड्यात आपण बहुतांशी आपले ज्ञान आणि विषयांसंबंधी समस्यांचं निराकरण करून घेण्यात यशस्वी व्हाल. गुरुजनांचं सहकार्य आणि सानिध्य लाभेल. कदाचित आपण एखादा प्रवास सुद्धा कराल. व्यापाराशी संबंधित बाबीत लाभ संभवतो. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या जन्मस्थानाहून दूर जावं लागू शकते. असं केल्यानं त्यांची प्रगती होईल. हा आठवडा खूपच चांगला आहे. प्रकृती सामान्यच राहील. प्रवासात घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा. भावनात्मक निर्णय आपणास चांगली संधी प्रदान करेल.

कर्क : या आठवड्यात आपण आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांच्या सहवासात घालवाल. लहान-सहान धार्मिक यात्रांचा लाभ आपल्या जीवनात घ्याल. मंगल कार्य, हवन,पूजा इत्यादींचं आयोजन करून आपल्या मनास आनंद, शांतता लाभत असल्याचा अनुभव घ्याल. विवाहितांसाठी हा आठवडा भक्ति भावाचा आणि परस्पर प्रेमाचा असणार आहे. हा आठवडा त्यांच्या जीवनात शांती आणि प्रगती घेऊन येणारा आहे. या आठवड्यात आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून मोठी आर्थिक भेट प्रदान होईल. या आठवड्यात आर्थिक स्थिती, मानसिक स्थिती आणि सामाजिक स्थिती अशा तिन्ही स्थिती बलवान असतील. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक समस्येचा अनुभव येईल. या आठवड्यात आपणास आपली कामे वेळेवर पूर्ण करण्याकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. व्यापारास आधुनिक स्वरूप देण्यासाठी नवीन साधनांचा अभ्यास करावा लागेल, तसेच त्यांच्या व्यवस्थेवर विशेष लक्ष द्यावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांना नशिबाची आणि कर्माची अशी दोघांची साथ लाभेल. त्यामुळं त्यांचं अभ्यासात लक्ष लागून नवीन विषय कमी वेळात शिकता येतील. प्रकृतीत काही विशेष नाही. मात्र, संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचा सांभाळ करावा लागेल. प्रकृतीकडं थोडं लक्ष द्यावेच लागेल. ज्या व्यक्ती घरापासून दूर राहत आहेत किंवा ज्यांना कुटुंबाचं सहकार्य मिळत नाही, त्यांनी आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावं. बाहेरील पदार्थ अधिक प्रमाणात खाऊ नये.

सिंह : हा आठवडा आपली थोडी गैरसोय करणारा आहे. या आठवड्यात आपणास मनोबल कमी असल्याचं जाणवेल. केलेल्या कामांचं परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो. वैवाहिज जीवनात आपल्या कौटुंबिक स्थितीमुळं कलह निर्माण होऊ शकतो. असं असून सुद्धा कुटुंबियांचं सहकार्य आपणास कठीण समयी लढण्याचं बळ प्रदान करेल. अचानकपणे लहान-सहान प्रवास होण्याची संभावना आहे. व्यापारी सहकारी आपणास नवीन संधी उपलब्ध करून देतील. या आठवड्यात केलेली आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी चांगली संधी आणि आर्थिक लाभ प्रदान करेल. आकस्मिक घटनांचा जास्त सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेवर लक्ष ठेवावं लागेल. जास्तीचे मिळविण्याच्या नादात जुना अभ्यास सुटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जास्त धावपळ झाल्यानं आरोग्यावर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागेल. शरीरातील पाणी आणि लोह कमी झाल्यानं रोग होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा कठीणच आहे. वरिष्ठांशी वाद संभवतात. आठवड्याच्या उत्तरार्धात आपलं कुटुंबीय आणि मित्र यांच्यावर आपला प्रभाव ठसा उमटवून टाकेल. हा आठवडा आपल्यासाठी काही शिकून घेण्याचा आहे. आर्थिक उन्नती बरोबरच भविष्याची दिशा हा आठवडा नक्की करेल.

कन्या : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात शारीरिक त्रास दिसत असला तरी उत्तरार्ध लाभ देणारा आहे. जुने मित्र भेटतील. विवाहितांच्या जीवनातील गोपनीय कार्य पूर्णत्वास नेण्यास मदत होईल. जुने वाद संपुष्टात येण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अचानक लाभ करून देणारा आहे. एखाद्या सरकारी योजनेतून लाभ होईल. सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्यांना यश प्राप्ती संभवते. प्रणयी जीवनात विशेष बदल होणार नाही. जुन्या मित्रांशी प्रेमळ व्यवहार होईल. राजकारणातील यशामुळं किंवा राजकारणी लोकांशी संबंध स्थापित झाल्यानं आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो. हा आठवडा सामाजिक प्रतिष्ठा उंचावणारा आहे. आपले व्यवहार चातुर्य आणि गोड बोलण्याचा स्वभाव आपणास एखादे सामाजिक पद मिळवून देऊ शकतो. माता-पिता चिंतीत होण्याची संभावना आहे. विवाहेच्छुक कन्यांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमीजनां मधील प्रेम भावना वाढताना दिसेल. नवीन ओळखी भविष्य निर्माण करण्यास उपयुक्त होतील. आपल्या मित स्वभावामुळं आपली फसवणूक होत असल्याची भावना आपल्यात येते, जी आपणास चिंतीत करते. आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करा, त्यामुळं आपणास नवीन संधी उपलब्ध होतील.

तूळ : हा आठवडा आपणास थोडे यश प्राप्त करून देणारा आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात एखादी महत्वाची जवाबदारी देणारा हा आठवडा आहे. हि जबाबदारी पार पाडण्यासाठी जास्त परिश्रम आणि बौद्धिक क्षमतेचा वापर करावा लागेल. असं झाल्यामुळं आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्वांव्यतिरिक्त आपले विरोधक सुद्धा आपल्या कामात अडथळा निर्माण करत असल्याचं दिसेल. व्यापाऱ्यांना इतर व्यापाऱ्यांशी तगडी स्पर्धा करून स्वतःला सिद्ध करावं लागू शकतं. विवाहितांना एखाद्या कौटुंबिक विवादाचे यशस्वी निराकरण करण्यासाठी मित्रांची मदत घ्यावी लागेल. पत्नीच्या प्रति प्रेमिकेची भावना राहील. विद्यार्थी त्यांच्या अध्ययना प्रति अधिक जागरूक राहतील. भावंडां दरम्यान असलेली कटुता दूर होईल. परदेशात जाण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. ज्या योजना आजवर पूर्ण होत नसतं त्यांच्यासाठी सहकार्य मिळून यशस्वी होता येईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. या आठवड्यात कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. या आठवड्यात आपल्या जीवनाशी संबंधित अनेक अपूर्ण कामे पूर्णत्वास जात असल्याचं दिसून येईल. आठवड्याची सुरूवात एखादा जुना वाद किंवा कोर्ट-कचेरीशी संबंधित बाबी बोलणी करून सोडविण्यासाठी शुभ आहे. या दरम्यान कोणत्याही क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होऊन लोक आपल्याशी सहमत होत असल्याचं दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना प्राप्तीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. संचित धनाची वृद्धी होईल. कामातील यश आणि धन लाभ यामुळं आपण उत्साहित झाल्याचं जाणवेल. ह्या आठवड्यात आपण अतिरिक्त प्राप्ती होण्यासाठी एखादे नवीन कार्य सुद्धा सुरु करू शकता. आपल्या हाती एखादा मोठा कंत्राट सुद्धा लागू शकतो. हा आठवडा आपल्या उन्नतीस कारणीभूत ठरणारा आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आपलं मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात रमेल. विवाहितांसाठी हा आठवडा आपसातील कटुता आणि वादापासून सुरु होऊन उत्तरार्धात प्रेमयुक्त व्यवहारात बदल घडवून आणणारा आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू सुद्धा मिळू शकते. जीवनातील प्रगती होण्यास जोडीदाराची भूमिका महत्वाची असते याची जाणीव आपणास प्रेमिकेच्या जवळ घेऊन जाईल. विद्यार्थ्यांना एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन लाभेल. त्यांच्या मदतीमुळं ते आपले अध्ययन पूर्ण करू शकतील. या आठवड्यात आपल्या दिनचर्येत जो बदल होईल तो आपणास मनोबल आणि शारीरिक बल प्रदान करणारा असेल.

धनु : हा आठवडा आपला भाग्योदय करणारा असला तरी त्यासाठी आपणास आळस आणि अभिमान यांचा त्याग करावा लागेल. काळ कोणासाठी हि थांबत नसतो याची जाणीव मात्र ठेवावी. जर एक पाऊल मागे घेऊन दोन पाऊले पुढे जाण्याची संधी मिळत असेल तर तिला कधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी आपणास जर एखादी जबाबदारी देण्यात आली तर तिचे सोने करण्याचा प्रयत्न करावा. त्याच बरोबर आपल्या विरोधकांपासून सावध राहावं. या आठवड्यात कोणतेही काम इतरांच्या भरंवशावर करण्याची चूक करू नका, अन्यथा होऊ घातलेले काम सुद्धा बिघडू शकते. आठवड्याच्या मध्यास विवाहितांच्या जीवनात मुलांमुळं मान-सन्मानात वाढ करणारी एखादी संधी येईल. या दरम्यान एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. त्यांच्या मदतीनं भविष्यात एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. हा आठवडा व्यापाराच्या दृष्टीनं अत्यंत शुभ आहे. आपण अपेक्षित लाभ मिळविण्यात यशस्वी व्हाल. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या यशानं हुरळून जाऊन अध्ययनापासून विन्मुख होत असल्याचं दिसून येईल. हा आठवडा प्रकृतीच्यादृष्टीनं ठीक आहे.

मकर : "सर सलामत तो पगडी पचास" हि म्हण आपणास या आठवड्यात लक्षात ठेवावी लागेल. या आठवड्याच्या सुरूवातीस आपली प्रकृती आपली नियोजित कामे पूर्ण होण्यास बाधक होऊ शकते. या दरम्यान आपण ऋतुजन्य किंवा एखाद्या जुनाट आजारामुळं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित होण्याची संभावना आहे. प्रकृतीच्या बरोबरीनं आपणास संबंधांवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल, कारण कामातील व्यस्तता आपणास आपल्या शुभचिंतकांपासून आणि कुटुंबियांपासून दूर ठेवू शकते. त्यातच या आठवड्यात आपणास आपल्या दिनचर्येवर आणि आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. संबंधातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आपणास कुटुंबियांना सुद्धा आपला थोडा वेळ द्यावा लागेल. या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान कोणत्याही नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपणास सावध राहावं लागेल, अन्यथा आपल्या एखाद्या लहानशा चुकीमुळं आपणास मोठे नुकसान सोसावं लागू शकते. प्रणयी जीवनात सावध राहावं लागेल. आपल्या प्रेमिकेच्या भावना आणि मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ जोडीदारासाठी सुद्धा काढावा लागेल. विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसून अभ्यास करावा लागेल. त्यांनी जर तसे केले तरच त्यांचे लक्ष अभ्यासाकडे लागेल. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. प्रकृती उत्तम राहील. घरात मंगल कार्य होण्याची संभावना आहे.

कुंभ : या आठवड्यात आपल्या जीवनात आधीपासून चालत असलेल्या समस्या दूर होऊ लागल्याचं आपणास जाणवेल. मित्रांच्या मदतीनं आपण सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या सुरूवातीस आपण आपल्या कारकीर्दीस नवीन दिशा देण्यासाठी काही नवीन योजना आखाल, ज्यांची अंमल बजावणी करण्यासाठी आपणास आपल्या माणसांचे समर्थन सुद्धा प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या चांगल्यासाठी आपण काम करत असल्याचं दिसून येईल.आठवड्याच्या मध्यास आपणास अचानकपणे दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास सुखद आणि नवीन संबंध जोडणारा असेल. या आठवड्यात घर दुरुस्ती किंवा सजावटीसाठी अपेक्षेहून जास्त खर्च संभवतो. अर्थात त्याच्या जोडीने प्राप्तीचे नवीन स्रोत दिसल्यानं पैश्याची काळजी वाटणार नाही. आठवड्याचा उत्तरार्ध थोडा व्यस्ततेचा असू शकतो. या दरम्यान कामाच्या ठिकाणी अचानकपणे आपल्या खांद्यावर मोठा भार येऊ शकतो. त्याची पूर्तता करण्यासाठी आपणास आपले सर्व कार्यक्रम रद्द करावे लागू शकतात. या दरम्यान घरातील आणि बाहेरील व्यक्तींसह राहणं आपल्या हिताचं होईल. प्रणयी जीवन सामान्यच राहील. जीवनातील कठीण समयी वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आपली आर्थिक स्थिती खूप चांगली राहील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. या आठवड्यात आपण आपल्या क्षमतेचा उत्तम उपयोग करत असल्याचं दिसून येईल. आपण आपल्या जीवनात मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा उचलण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या सुरूवातीस कारकिर्दीशी संबंधित एखादी शुभ वार्ता आपणास समजेल. पदोन्नतीमुळं निव्वळ कार्यक्षेत्रातच नाही तर कुटुंबात सुद्धा मान-सन्मान वाढेल. व्यापाऱ्यांना एखादा चांगला सौदा हाती लागू शकतो. बाजारात अचानकपणे आलेल्या तेजीमुळं आपणास खूप फायदा होईल. या आठवड्यात आपणास स्वजनांसह हसत-खेळत वेळ घालविण्याच्या भरपूर संधी मिळतील. आठवड्याच्या मध्यास एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतात. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. एखाद्या स्त्रीशी झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. जे आधीपासून प्रेमात आहेत त्यांचे प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रवासासाठी भरपूर पैसा खर्च होईल. आपल्या व्यस्त जीवन शैलीतून सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ काढाल.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.