ETV Bharat / spiritual

‘या’ राशींवर होणार शनिदेवाची कृपा; कामातील अडथळे होतील दूर, वाचा राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2024, 3:58 AM IST

मेष (ARIES) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात असेल. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडं अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीनं काही नवीन मांडणी-सजावट याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल.

वृषभ (TAURUS) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपलं मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. दूरवरच्या मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य मध्यम राहील.

मिथुन (GEMINI) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्यानं प्रत्येक बाबतीत सावध राहावं लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणं हितावह राहील. क्रोधामुळं काही अनिष्ट होणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरूवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या-पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

कर्क (CANCER) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह आणि मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील.

सिंह (LEO) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांमुळं त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज उदासीनता आणि साशंकता अधिक प्रमाणात राहिल्यानं मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानानं यश कमीच मिळेल.

कन्या (VIRGO) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज संततीविषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चे पासून दूर राहणं हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते.

तूळ (LIBRA) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्‍या विचार तरंगांमुळं त्रास होईल. आई आणि स्त्री विषयक चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्यापासून दूर राहणं हितावह राहील. झोप पूर्ण न झाल्यानं मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन-जुमल्याच्या बाबतीत सावध राहावं लागेल.

वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. स्नेह संबंध जुळतील. छोटे प्रवास होतील.

धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसऱ्या भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळं निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्यानं मन निराश होईल. कामाचा व्याप वाढेल. अकारण खर्च वाढतील.

मकर (CAPRICORN) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज आपलं प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी-व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्यानं सांभाळून राहा. मित्र परिवार आणि स्नेहीजनांचा सहवास घडल्यानं मानसिक शांती लाभेल.

कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आर्थिक व्यवहार तसेच जमीन-जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप केल्यास काही नुकसान संभवते. संभ्रमावस्था आणि अचानक संकटाचा सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल.

मीन (PISCES) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज मित्रांकडून आपणाला लाभ होईल आणि त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र आणि वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह-संबंध जुळतील आणि भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. घरातून चांगली बातमी मिळेल. संतती कडून लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो.

हेही वाचा -

12 राशींसाठी कसा राहील नवीन आठवडा?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.