ETV Bharat / spiritual

दुसऱ्या श्रावणी सोमवारी 'या' राशींवर राहणार महादेवाची अपार कृपा, वाचा राशीभविष्य - Horoscope 12 August 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 12:15 AM IST

Horoscope 12 August 2024 : श्रावण महिन्याची सुरुवात (Shravan 2024) झाली आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवमूठ वाहली जाते. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी (Shravan Somva) शंकराला तिळाची शिवामूठ वाहायची आहे. तर ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope
राशी भविष्य 2024 (File Photo)
  • मेष (ARIES) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. वैवाहिक जीवनाच्यादृष्टीनं आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. राग आणि अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आपल्या कामाचं कौतुक होईल. शक्यतो वाद टाळा. वाहनसुख चांगले मिळेल.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. कार्यालयीन कामे पूर्ण होतील.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज शरीर आणि मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संततीविषयक कामासाठी खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. जोडीदाराच्या तब्बेतीची सुद्धा चिंता वाटेल. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला दिवस. प्रवासात त्रास संभवतो.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद आणि उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले आणि अशांत राहील. घरात भांडणाचं वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद, तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. झोपही शांत मिळणार नाही. एखादी मानहानी संभवते.
  • सिंह (LEO) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्याकडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्यानं मित्र आनंदीत होतील. भावनिक संबंध प्रस्थापीत होतील. कलाक्षेत्रात रुची राहील. मानसिकदृष्टया दिवस चांगला जाईल.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ संभवतात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे बेत ठरतील. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र त्यात संभाव्य वाद टाळावे लागतील. स्वादिष्ट बोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आयात-निर्यात संबंधित व्यापारात यश प्राप्ती होईल.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल. अलंकार, मनोरंजन, आनंद इत्यादींसाठी पैसा खर्च होईल.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता आणि शारीरिक कष्ट ह्यामुळं आपण त्रासून जाल. एखादा अपघात संभवतो. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहावं लागेल. संबंधितांबरोबर काही अप्रिय घटना घडू शकते. आज मानहानी, धनहानी होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामे जपून करा. अविचाराने केलेला व्यवहार अडचणीत आणू शकतो.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिकदृष्टीनं आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारानिमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा सुद्धा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणा विषयी समाधान वाटेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. मित्र व नातेवाईकांकडून लाभ होतील.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल. आनंद-सोहळा, प्रवास- पर्यटन ह्यावर पैसा खर्च होईल. प्रवास व सहलीची शक्यता आहे. परदेशातून काही बातमी मिळेल. संततीविषयक काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात.
  • मीन (PISCES) : आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळं स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला आणि पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. इस्टेटीतून फायदा होईल. अवैध कामापासून दूर राहावं. आपलं श्रम कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहा.

हेही वाचा -

आज पहिला श्रावण सोमवार; महादेवाला वाहावी 'ही' शिवामूठ, सर्व माहिती वाचा एका क्लिकवर - Shravan 2024

ऑगस्टचा दुसरा आठवडा 'या' 5 राशींच्या लोकांसाठी ठरणार फलदायी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.