ETV Bharat / spiritual

नवरात्रीला सुरूवात, 'या' राशींवर राहणार दुर्गा देवीची कृपा, सोन्यासारखं चमकणार नशीब, वाचा राशीभविष्य - Horoscope 03 october 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Horoscope 03 october 2024 : आजपासून नवरात्रीला (Shardiya Navratri 2024) सुरुवात झाली आहे. आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (File Photo)
  • मेष (ARIES) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. तन व मन एकदम ताजेतवाने राहील. आजचा दिवस मित्रासोबत आनंदात जाईल. जवळचा प्रवास होईल. आज हातून एखादे धार्मिक किंवा पुण्य कर्म होईल.
  • वृषभ (TAURUS) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आज वैचारिक पातळीवर आपल्या गोड वाणीमुळं इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या. अभ्यासात गोडी वाढेल.
  • मिथुन (GEMINI) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक आणि स्थावर संपत्तीविषयी शक्यतो चर्चा टाळावी. स्वकीय व स्नेही यांच्याशी ताण-तणाव संभवतात. शक्यतो प्रवास टाळा.
  • कर्क (CANCER) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र आणि नातलग भेटतील. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसह पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळवू शकाल. नोकरी-व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
  • सिंह (LEO) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मित्र-मैत्रिणी सुद्धा मदत करतील. डोळे आणि दातांच्या तक्रारी वाढतील. उत्तम भोजन प्राप्ती होईल. आज आपल्या मधुर वाणीनं इतरांची मने जिंकाल. कार्यात यश मिळवू शकाल.
  • कन्या (VIRGO) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळं आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिकदृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. सुख, आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आनंददायी प्रवास होईल. उत्तम वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल.
  • तूळ (LIBRA) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहावं लागेल. नातलगांचे गैरसमज होतील.
  • वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी-व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. विशेषतः स्त्री वर्गाकडून फायदा होईल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. सांसारिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.
  • धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. दिवस आनंदात जाईल. व्यापारा निमित्ताने प्रवास घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मान-सन्मान होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होतील.
  • मकर (CAPRICORN) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शरीरास थकवा जाणवेल व मनःस्थिती पण ठीक राहणार नाही.
  • कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज अनेक विध विचारांमुळं मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. चोरी, अवैध काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहणं हितावह राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबात कोणाचा तरी विवाह ठरेल. खर्च वाढल्यामुळं हात आखडता घ्यावा लागेल. मन शांत करण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल.
  • मीन (PISCES) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आज व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल. मेजवानी, सहल ह्यातून मनोरंजन होईल. दांपत्य जीवनाचा भरपूर आनंद मिळेल. वस्त्रे अलंकार, वाहन खरेदी होईल.

हेही वाचा -

  1. शारदीय नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व; पहिल्या दिवशी देवीला परिधान करा 'या' रंगाची साडी - Navratri 2024 Colours
  2. यंदा नवरात्रीत पालखीत बसून येणार दुर्गा माता; शुभ की अशुभ? - Durga Devi Vahan 2024
  3. कोंबड्यावर स्वार होऊन दुर्गामाता घेणार निरोप, काय होणार मानवी जीवनावर परिणाम? - Navratri 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.