ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या लोकांना प्रवासाचा याेग;प्रियजनांच्या भेटीनं मिळेल आनंद, वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 27 SEPTEMBER 2024 - HOROSCOPE 27 SEPTEMBER 2024

Horoscope 27 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 12:10 AM IST

  • मेष (ARIES) : आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपण खूप संवेदनशील झाल्यानं कोणाचं बोलणं आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. स्थावर संपत्तीसंबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ आणि शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्त्री वर्गापासून जपून राहावं लागेल.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शरीर, मन स्वस्थ आणि प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडं अधिक लक्ष दिलं तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास व सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. विद्यार्जनाच्या दृष्टीनं विद्यार्थांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्नेही आणि मित्र परिवाराच्या भेटीनं आनंद होईल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन व बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. धनलाभ होईल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.
  • सिंह (LEO) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज जास्त चिंतातुर आणि भावनाशील राहिल्यानं आपणास शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद-विवादामुळं भांडण निर्माण होईल. कोर्ट-कचेरी प्रकरणात सावध राहावं. उक्ती आणि कृती यात संयम राखणं आवश्यक आहे. उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक होईल. कोणाचे गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्या.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार - व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख-शांती लाभेल. पत्नी, संतती, वडीलधारी यांचेकडून लाभ होईल. मित्रांसोबत रम्य पर्यटन कराल. स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कामाची स्तुती होऊन प्रेरणा सुद्धा मिळेल. सहकारी सहकार्य करतील. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा आणि आळस यांमुळं स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी-व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद टाळा. परदेश गमनाच्या संधी येतील. परदेशात वास्तव्यास असणार्‍या नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. संततीविषयक चिंता राहील.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण वाणी आणि संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळं प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपल्या विचारात आणि व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपलं कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर, मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. व्यवसाय वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाची शक्यता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीकडं आकर्षित व्हाल.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.आपले विचार व व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. आईकडून लाभ होईल. कामासाठी पैसा खर्च होईल. विरोधक व प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.
  • मीन (PISCES) : आज चंद्र रास बदलून कर्क राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून आपण साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा व रसिकता राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीनं दिवस मध्यम आहे. विद्यार्थी अभ्यासात कौशल्य दाखवतील. मानसिक संतुलन व बोलण्यावर संयम ठेवणं आवश्यक आहे.

हेही वाचा -

शारदीय नवरात्र 2024; अशी करा घरात घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य - Navratri 2024

शारदीय नवरात्री 'या 'तारखेपासून होणार सुरू; जाणून घ्या, नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व - Navratri 2024 Colours

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.