ETV Bharat / spiritual

कोणत्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी? वाचा राशी भविष्य - Today Horoscope - TODAY HOROSCOPE

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Today Horoscope
राशी भविष्य 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 5:18 AM IST

  • मेष : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळं बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळं वाहन जपून चालवावे आणि जलाशयापासून दूर राहावं. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
  • वृषभ : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शरीरानं आणि मनानं मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळं काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल आणि प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडं अधिक लक्ष देऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
  • मिथुन : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणं हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. मित्राचा सहवास लाभल्यानं मनास आनंद मिळेल.
  • कर्क : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. मित्र आणि स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
  • सिंह : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणं हितावह राहील. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. वर्तनात संयमित आणि विवेकी राहावं लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
  • कन्या : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. संततीकडून चांगली बातमी मिळेल.
  • तूळ : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. मातेकडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.
  • वृश्चिक : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणानं तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो महत्वाचे निर्णय टाळावेत. खर्च वाढेल, एखादा प्रवास ठरवाल.
  • धनू : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणं हितावह राहील. आजारा वरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणं हितावह राहील. वाणी आणि वर्तन संयमित ठेवणं हिताचे राहील. अती संवेदनशीलतेमुळं मन व्यथित बनेल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. पैसा अधिक खर्च होईल. शक्य तितके अवैध कामापासून दूर राहावं. मनाला शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावं.
  • मकर : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी असेल. विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. संततीच्या अभ्यासा विषयी चिंता निर्माण होईल. कामात यश मिळेल. विचार अस्थिर आणि द्विधा मनःस्थिती होईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. तब्बेत उत्तम राहील. वाहन सौख्य आणि सन्मान प्राप्ती होईल. नववस्त्रांची खरेदी होईल. एखादा मनोरंजक प्रवास घडेल.
  • कुंभ : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी-व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
  • मीन : आज चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्यापासून शक्यतो दूर राहावं. मानसिक संतुलन सांभाळावं लागेल.

हेही वाचा -

  1. 'या' पाच राशींच्या व्यक्तींना हा आठवडा ठरेल भाग्यकारक, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope
  2. चैत्र नवरात्री 2024 : जाणून घ्या चैत्र नवरात्रीचं महत्व आणि कलश पूजेचा शूभ काळ - Chaitra Navratri 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.