ETV Bharat / spiritual

‘या’ राशीच्या व्यावसायत होणार बढती? वाचा राशी भविष्य - Today Horoscope

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 5:56 AM IST

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Today Horoscope
राशी भविष्य
  • मेष : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्यानं संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्यानं कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करील. पण ते विचार मनातून काढून टाकावेत. पैसा खूप खर्च होईल. खाण्यापिण्यावर संयम ठेवा.
  • वृषभ : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज खंबीर विचारांमुळं आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने आणि मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक सुख शांती लाभेल. उत्तम दांपत्यजीवनाचा आनंद मिळेल. धनलाभाची अपेक्षा करू शकता.
  • मिथुन : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे - सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावं लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळं ते संबंध सांभाळा. मान-प्रतिष्ठेची हानी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खास मजा, मनोरंजन यावर खर्च होईल. बुद्धी शांत ठेवून वागावं लागेल.
  • कर्क : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिक नियोजन आणि नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्यानं आपणाला खूप आनंद आणि समाधान वाटेल. मित्र, पत्नी, संतती अशा सर्वांकडून आनंददायी बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. प्रवास आणि विवाहाचे योग आहेत. प्रणयाच्या दृष्टीनं दिवस अनुकूल आहे. उत्तम वैवाहिक सुखाचा आनंद मिळेल.
  • सिंह : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस नोकरी-व्यवसायात लाभदायी आणि यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल आणि प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास आणि दृढ मनोबल यामुळं आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलांकडून लाभ होईल. आजचा दिवस जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारांसाठी अनुकूल आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रात कौशल्य दाखविण्यासाठी दिवस उत्तम आहे.
  • कन्या : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल. शरीर आणि मन एकदम स्वस्थ राहील.
  • तूळ : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवं कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. हितशत्रू आपलं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. आग आणि स्त्री वर्गापासून सावध राहावं. ईश्वराची भक्ती मनाला शांती देईल.
  • वृश्चिक : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा आणि मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र आणि कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणं आणि वाहन सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. दांपत्य जीवनात सुखद क्षणांचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्तीची धनलाभ होईल.
  • धनू : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिक आणि व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. नोकरी-व्यवसायात उन्नती आणि मान-सन्मान प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद असेल.
  • मकर : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे आणि व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन आणि साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्‍यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की, त्यामुळं शारीरिक थकवा येईल. संततीच्या प्रश्ना संबंधी चिंता निर्माण होईल. वरिष्ठ आणि प्रतिस्पर्धी ह्यांच्याबरोबर चर्चेत भाग न घेणं हेच हितकर होईल.
  • कुंभ : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्यानं घरात मतभेद आणि भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. मनास शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल.
  • मीन : आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति-पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल. प्रणयाराधन वाढेल. सार्वजनिक जीवनात प्रगती होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल.

हेही वाचा -

  1. चैत्र नवरात्री 2024 : जाणून घ्या चैत्र नवरात्रीचं महत्व आणि कलश पूजेचा शूभ काळ - Chaitra Navratri 2024
  2. कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशी भविष्य 07 ते 13 एप्रिल - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.