ETV Bharat / spiritual

कशी असेल सर्व राशींच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशीभविष्य - Horoscope In Marathi

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 04 मार्च 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ...

Horoscope  2024
राशी भविष्य 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 5:15 AM IST

  • मेष : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयींमुळं स्वास्थ्य बिघडेल. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. व्यवसायात त्रास संभवतो. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. संततीशी मतभेद संभवतात. आज शक्यतो महत्वाचे निर्णय न घेणं हितावह राहील.
  • वृषभ : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या-फिरण्यामुळं आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे आणि स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. दुपारनंतर मात्र प्रकृतीस काही त्रास संभवतो. खर्चात वाढ होईल.
  • मिथुन : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्यानं आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांसह फिरण्याला जाण्याची संधी मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त झाल्यानं मन आनंदित होईल.
  • कर्क : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेनं काम केल्यामुळं कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात शांतता नांदेल. शारीरिक आणि मानसिक दृष्टया उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
  • सिंह : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपारनंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळं बौद्धिक चर्चा टाळणं हितावह राहील. नवे कार्य हाती घेण्यात अडचणी येतील. सट्टा- जुगारात नुकसान संभवते.
  • कन्या : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण गूढ विद्येकडं आकर्षित व्हाल. आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात करू शकाल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक आणि शारीरिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईची तब्बेत बिघडेल. शक्यतो आज स्थावर संपत्तीचे व्यवहार करणे टाळावे.
  • तूळ : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमानं वागावं लागेल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल. एखादा प्रवास संभवतो. सहकार्यांशी संबंध चांगले राहतील.
  • वृश्चिक : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. घरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. दुपार नंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आपल्या बोलण्यानं किंवा कृतीनं कुटुंबीय दुखावतील त्यामुळं कटुता निर्माण होईल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होईल.
  • धनू : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळं आज आपली वाणी आणि संताप यावर नियंत्रण ठेवावं लागेल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणं हितावह राहील. दुपारनंतर कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र आणि स्नेहीजनांच्या सहवासानं आपणाला लाभ होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
  • मकर : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक आणि आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपार नंतर सावध राहावं लागेल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळं वाहन जपून चालवावे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोरंजनासाठी खर्च होईल. संबंधितांशी मतभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कोर्ट- कचेरीची कामे जपून करावीत.
  • कुंभ : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपला मान-सन्मान झाल्यानं काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजरित्या पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. मित्रांसह सहलीला जाण्याचा बेत आखाल. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
  • मीन : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजची सकाळची वेळ व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळं समाधान वाटेल. प्रकृती उत्तम राहील.

हेही वाचा -

  1. 'या' पाच राशींच्या व्यक्तींना हा आठवडा ठरेल भाग्यकारक, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
  2. 'या' राशीच्या व्यक्तींना मित्रांकडून आनंददायी बातमी मिळेल; वाचा राशीभविष्य
  3. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.