ETV Bharat / spiritual

‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब; मिळणार आर्थिक लाभ, व्यवसायात व्हाल यशस्वी; वाचा राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2024, 3:47 AM IST

  • मेष (ARIES) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज मनाची एकाग्रता कमी झाल्यानं मनास दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल. गुंवणूकीतून फारसा लाभ होणार नसल्यानं आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. महत्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. दुपारनंतर कामाचा प्रारंभ सहजपणे होईल. कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल. धार्मिक कार्ये घडतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.
  • वृषभ (TAURUS) : आपल्या राशीपासून चंद्र आज लाभात भावात असणार आहे. आज घर आणि संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल. व्यावसायिक आणि आर्थिक लाभ होईल. तरीही दुपारनंतर सांभाळून राहावं लागेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करताना सावधानी बाळगा. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. कोर्ट-कचेरीची प्रकरणे सांभाळून हाताळा.
  • मिथुन (GEMINI) : आपल्या राशीपासून चंद्र आज दशम भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल आणि येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. त्यामुळं काही लाभ संभवतात. मित्रांकडून सुद्धा लाभ होतील. दुपारनंतर एखाद्या ठिकाणी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो.
  • कर्क (CANCER) : आपल्या राशीपासून चंद्र आज भाग्यात असणार आहे. आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिकदृष्टया आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. संततीविषयक चिंता वाढेल. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न होऊन शारीरिक उत्साह वाढेल. व्यापारी येणी वसूल होतील. उच्च पद व मान- प्रतिष्ठा लाभेल.
  • सिंह (LEO) : आपल्या राशीपासून चंद्र आज अष्टम भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक, शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळं प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल. संततीविषयक चिंता वाढल्यानं निरर्थक खर्च करावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतो. नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • कन्या (VIRGO) : आपल्या राशी पासून चंद्र आज सातव्या भावात असणार आहे. आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणं, खाणं-पिणं आणि मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपारनंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावं लागेल. प्रकृतीस त्रास संभवतो. एखाद्या आजारावर अचानकपणे खर्च करावा लागेल. त्याचबरोबर अचानक धनलाभ झाल्यानं आपली काळजी काही प्रमाणात दूर होऊ शकेल.
  • तूळ (LIBRA) : आपल्या राशीपासून चंद्र आज सहाव्या भावात असणार आहे. आज आपण दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळं प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभाव उग्र बनेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊन आपण मनोरंजनाचा विचार कराल. मित्रांसोबत एखाद्या पर्यटनास जाऊ शकाल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल.
  • वृश्चिक (SCORPIO) : आपल्या राशीपासून चंद्र आज पाचव्या भावात असणार आहे. आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास आणि कारकीर्द यासंबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती आणि साहित्य निर्मिती ह्यात नावीन्य दिसेल. घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. व्यवसायात यशस्वी व्हाल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
  • धनू (SAGITTARIUS) : आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद-विवाद टाळणं हितावह होईल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन आणि प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपारनंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. सृजनशक्तीत सकारात्मकता वाढेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्नेहीजनांशी जवळीक वाढेल.
  • मकर (CAPRICORN) : आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ आणि स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र आणि प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळं आनंद वाटेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपारनंतर मात्र अप्रिय घटनांमुळं आपलं मन अस्वस्थ होईल. शारीरिकदृष्टया स्फूर्ती वाटणार नाही. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल. स्थावर संपत्तीचे व्यवहार करताना सावध राहा. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल.
  • कुंभ (AQUARIUS) : आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळं राग आणि वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या-पिण्यात संयम बाळगा. दुपारनंतर वैचारिक स्थैर्य लाभेल. तसेच हाती घेतलेले कार्य तडीस नेऊ शकाल. रचनात्मक आणि सृजनशील क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकेल.
  • मीन (PISCES) : आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपल्या घरी एखादे मंगल कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्याकडं लक्ष द्यावं लागेल. आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. दुपारनंतर संतापी वृत्ती वाढीस लागेल. त्यामुळं उक्ती आणि कृतीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आहाराची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार येतील.

हेही वाचा -

  1. शिवलिंग अन् नंदी दोघांचीही दिशा उत्तरेला ; सालबर्डीच्या गुहेत मुक्ताबाईंच्या भेटीला आलेत चक्रधर स्वामी
  2. शरद पौर्णिमेला 'कोजागिरी' का म्हणतात? भाग्योदय होण्याकरिता आहे महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.