ETV Bharat / spiritual

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी, वाचा राशीभविष्य - Horoscope 7 September 2024

Horoscope 7 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील राशी भविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 3:48 AM IST

  • मेष (ARIES) : आज चंद्र रास तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक गोष्टीत उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातम्या मिळून काही लाभ देखील होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. सहकार्‍यांकडून लाभ संभवतो.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद-विवाद आणि बौद्धिक चर्चेापासून दूर राहावे. मानहानी संभवते. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी त्रास देतील. नव्या कार्याचा आरंभ करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास संभवतो.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल आणि कामात अपयश येईल. भोजन वेळेवर मिळणार नाही. निद्रानाश त्रास देईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.
  • सिंह (LEO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य स्थळी सहलीला जाण्याचा बेत ठरवू शकाल. मानसिक चिंता दूर होतील. कार्यात यशस्वी व्हाल.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस प्रतिकूल आहे.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, हर्ष व मनोरंजनावर पैसा खर्च कराल.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. आपल्या वक्तव्याने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट आणि मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. उत्पन्नात वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यावसायिक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्यानं आपणास आनंद होईल. अग्नी, पाणी, अचानक आपत्ती ह्यापासून मात्र सावध राहावे लागेल. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळे आनंदित व्हाल. आपल्या प्रतिष्ठेत भर पडेल.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. हर्षोल्हासासाठी पैसा खर्च होईल. प्रवास संभवतात. परदेशातून काही चांगल्या बातम्या येतील. संततीची मात्र काळजी वाटेल.
  • मीन (PISCES) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक व शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. चुका होऊ नयेत, म्हणून संयमित राहणे हितावह राहील.

हेही वाचा -

  1. उत्तर रामायण किंवा उत्तरकांड 'अस्सल' आहे का? - Is Uttara Ramayana Authentic
  2. कालीपूजेचा इतिहास - History of Kali Worship

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.