ETV Bharat / politics

महाराष्ट्राकडे अवघ्या देशाचे लक्ष; राज्यातील 48 मतदारसंघातील संभाव्य विजयी उमेदवारांची लिस्ट वाचा एका क्लिकवर - Lok Sabha Election Results 2024

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात प्रामुख्यानं लढत झाली. त्यामुळं राज्यातील 48 मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार हे आता काही तासातच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळं संभाव्य विजयी उमेदवारांची नाव पुठीलप्रणाणे...

Lok Sabha Election Results 2024
लोकसभा निवडणूक निकाल (Etv Bharat MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 10:37 PM IST

Updated : Jun 3, 2024, 10:53 PM IST

मुंबई Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार टक्कर झाली. त्यामुळं देशाचं लक्ष महाराष्ट्रातील निकालाकडं लागलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये बंड झाल्यानंतरची ही सर्वात मोठी आणि महत्तवाची निवडणूक होती. त्यामुळं निवडणुकीसाठी उमेदवार देण्यापासून ते अगदी आता निकालापर्यंत सर्वांचंच लक्ष महाराष्ट्रातल्या निकालाकडं लागलं आहे.

48 जागांवर संभाव्य विजयी उमेदवारांची नावं : देशभरातील विविध राज्यात 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींचं जाळं पसरलं आहे. त्यामुळं या संपूर्ण निवडणूक काळात 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी ग्राऊंडवर जाऊन कव्हरेज केलं. प्रतिनिधींचा मतदारसंघातील अभ्यास, ग्राऊंड रिपोर्टींगचा अनुभव, विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत साधलेल्या संवादातून महाराष्ट्रातील 48 जागांवर संभाव्य विजयी उमेदवारांची नावं आम्ही तुम्हाला सांगत आहोत. दरम्यान, ही सर्व नावं संभाव्य विजयी उमेदवारांची आहेत.

संभाव्य विजयी उमेदवारांची नावं, पक्ष आणि मतदारसंघ पुढीलप्रमाणे :

पहिला टप्पा - 19 एप्रिल -

रामटेक : राजू पारवे (शिवसेना)

नागपूर : नितीन गडकरी (भाजप)

भंडारा-गोंदिया : सुनील मेंढे (भाजपा)

गडचिरोली-चिमूर : नामदेव किरसान (कॉंग्रेस)

चंद्रपूर : चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर, (कॉंग्रेस)

दुसरा टप्पा 26 एप्रिल -

बुलढाणा : नरेंद्र खेडेकर (शिवसेना उबाठा)

अकोला : डॉ. अभय पाटील (कॉंग्रेस)

अमरावती : बळवंत वानखेडे (कॉंग्रेस)

वर्धा : रामदास तडस (भाजपा)

यवतमाळ-वाशिम : संजय देशमुख (शिवेसेना उबाठा)

हिंगोली : नागेश पाटील आष्टिकर (शिवसेना उबाठा)

नांदेड : प्रताप पाटील चिखलीकर (भाजपा)

परभणी : महादेव जाणकर, रासप

तिसरा टप्पा 7 मे -

रायगड : सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

बारामती : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

धाराशीव : ओमप्रकाश राजे निंबाळकर (शिवसेना उबाठा)

लातूर : डॉ. शिवाजी काळगे (कॉंग्रेस)

सोलापूर : प्रणिती शिंदे (कॉंग्रेस)

माढा : धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

सांगली : विशाल पाटील (अपक्ष)

सातारा : शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे (भाजपा)

कोल्हापूर : कोल्हापूर - छत्रपती शाहू महाराज (कॉंग्रेस)

हातकणंगले : हातकणंगले - सत्यजित सरुडकर (शिवसेना उबाठा)

◾ चौथा टप्पा 13 मे -

नंदूरबार : अॅड. गोवाल पाडवी (काँग्रेस)

जळगाव : स्मिता वाघ (भाजपा)

रावेर : रक्षा खडसे (भाजपा)

जालना : डॉ. कल्याण काळे (कॉंग्रेस)

छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे (शिवसेना उबाठा)

मावळ : श्रीरंग बारणे (शिवसेना)

पुणे : मुरलीधर मोहोळ (भाजपा)

शिरुर : अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

अहमदनगर : सुजय विखे (भाजपा)

शिर्डी : भाऊसाहेब वाघचौरै (शिवसेना उबाठा)

बीड : पंकजा मुंडे-पालवे (भाजपा)

पाचवा टप्पा 20 मे -

धुळे : शोभा बच्छाव (कॉंग्रेस)

दिंडोरी : भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

नाशिक : राजाभाऊ वाजे (शिवसेना उबाठा)

पालघर : डॉ. हेमंत सवरा (भाजपा)

भिवंडी : सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

कल्याण : डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना)

ठाणे : राजन विचारे (शिवसेना - उबाठा)

मुंबई उत्तर : पियुष गोयल (भाजपा)

मुंबई उत्तर-पश्चिम : रवींद्र वायकर (शिवसेना)

मुंबई उत्तर-पूर्व : संजय दीना पाटील (शिवसेना उबाठा)

मुंबई उत्तर-मध्य : वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)

मुंबई दक्षिण : अरविंद सावंत (शिवसेना, उबाठा)

मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना)

हेही वाचा -

  1. विजयाचा गुलाल कोण उधळणार? निवडणूक निकालासाठी अवघे काही तासच बाकी; 'या' उमेदवारांवर देशाचं लक्ष - lok sabha election results 2024
  2. राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024

Last Updated : Jun 3, 2024, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.