पाहा, यामी गौतमचे आकर्षक फोटो - यामी गौतम

यामी गौतम हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे. फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही आज यामीचं नाव फिल्म इंडस्ट्रीत टॉप अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. यामीला आयएएस बनायचं होतं, मात्र तिला अभिनयाची खूप आवड असल्यानं तिनं अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.

Published : Feb 8, 2024, 12:53 PM IST