06 February 2024 : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर? बाजारभावही वाचा फक्त एका क्लिकवर.... - Gold Silver Prices
मुंबई : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (सहा फेब्रुवारी) १०० किलोप्रमाणे फळभाज्यांचे आणि १०० जुडयांप्रमाणे पाले भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या सर्वकाही फक्त एका क्लिकवर...
Published : Feb 6, 2024, 7:40 AM IST