Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - आजचे बाजारभाव
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत वांगी आणि मिरचीच्या 100 किलोंच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
Published : Mar 5, 2024, 8:08 AM IST