Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate - TODAY MARKET RATE
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार, घेवडा, काकडी आणि ढोबळी मिरचीच्या 100 किलोंच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली. वांग्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचं दिसून आलं.
Published : Apr 24, 2024, 7:49 AM IST