Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर? बाजारभावही वाचा फक्त एका क्लिकवर - Petrol Diesel Rates
मुंबई Today Market Rate : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीतीत १०० किलोप्रमाणे सर्व फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तर फ्लॉवर आणि टोमॅटोच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. जाणून घ्या सर्वकाही फक्त एका क्लिकवर...
Published : Feb 14, 2024, 7:10 AM IST