आज सोनं स्वस्त की महाग? वाचा आजचा बाजारभाव - today market rate 29 jan 2024
मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सर्वच भाज्यांचे दर वाढलेले पाहायला मिळाले. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. राज्यात सोन्याचा दर 61,510 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 76,000 रुपये किलो आहे. बिटकॉईनचा दर 34,87,347 आणि इथेरिअमचा दर 1,87,595 रुपये आहे.
Published : Jan 29, 2024, 6:52 AM IST