सना जावेदच्या फिगरची तोड कशालाच नाय; पाहा शोएब मलिकच्या नव्या पत्नीचे Photos - Shoaib Malik sana javed
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सुंदर असण्यासोबतच सना एक सुसंस्कृत अभिनेत्री म्हणूनही ओळखल्या जाते.
Published : Jan 21, 2024, 10:53 PM IST