पावसाळ्यात तोंडाला पाणी आणणारे झणझणीत स्नॅक्स खा... - mouth watering snacks - MOUTH WATERING SNACKS
आता पावसाळा आला आहे. पावसाचा आवाज, सुसाट वारा आणि ओलाव्यात गरम पेये आणि स्वादिष्ट काही पदार्थ खाण्याची इच्छा यावेळी होते. विविध प्रकारचे भजी, समोसे आणि चविष्ट भेळ घेऊन पावसाचा आनंद घेऊ शकता. बाल्कनीतून पावसाकडे पाहत असताना तुम्ही गरमागरम भजी खाऊ शकता. (ANI- Photo)
Published : Jun 29, 2024, 2:58 PM IST