काय स्वस्त अन् काय महाग? वाचा आजचे क्रिप्टोकरन्सी, पेट्रोल डिझेल, भाजीपाला आणि सोने चांदीचे दर - पेट्रोल डिझेल दर
मुंबई Today Market Rate : राज्यात पेट्रोलची सरासरी किंमत 106.31 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीर तोंडली, मिरची, टोमॅटोचे दर वाढले आहेत. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.जाणून घ्या आजचे दर.
Published : Feb 28, 2024, 7:16 AM IST