काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर? बाजारभावही वाचा फक्त एका क्लिकवर - सोनं चांदीचे दर
मुंबई Today Market Rate : राज्यातील विविध शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. भाजीपाला मार्केटमध्येही आज जास्ती वाढ झालेली नाही. राज्यात आज 63,445 रुपये प्रति तोळा हा सोन्याचा रेट सध्या सुरू आहे. जाणून घ्या सर्वकाही फक्त एका क्लिकवर....
Published : Feb 17, 2024, 6:40 AM IST