कंगना राणौत ते अनुपम खेर सेलिब्रिटी राममंदिर उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत दाखल - राम मंदिर
आज 22 जानेवारी रोजी अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मुंबईहून रवाना झाले आहेत. हा सोहळा पाहण्यासाठी आता अनेकजण उत्सुक आहेत. सुमारे 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येतील ऐतिहासिक श्री राम मंदिरात श्रीरामच्या मूर्तीची स्थापना होईल.
Published : Jan 22, 2024, 10:46 AM IST