पाहा, जॅकलीन फर्नांडिसचे मनमोहक फोटो - जॅकलीन फर्नांडिस
हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक जॅकलीन फर्नांडिस नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आतापर्यत तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करत असते. आता तिचे असेच काही फोटो पाहूया.
Published : Feb 10, 2024, 10:16 AM IST