पंतप्रधान नरेंद्र मोदी ते सैन्यदलातील अधिकारी, पहा देशभरातील आंतरराष्ट्रीय योगदिनाचे फोटो - International Yoga Day 2024 - INTERNATIONAL YOGA DAY 2024
भारताने जगाला योगचे महत्त्व पटवून दिले. आज देशात १० वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत आहे. योगदिनाचा उत्साह तामिळनाडू ते जम्मूपर्यंत दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील योगदिनात सहभाग घेत योगदिनाचं महत्त्व सांगितलं. तर अत्यंत उंच पर्वत तर कधी वाळवंट अशा ठिकाणी योगासने करत भारतीय जवानांनी आरोग्याचा संदेश दिला. (Source-IANS)
Published : Jun 21, 2024, 11:42 AM IST