हिमाचलमध्ये पसरली बर्फाची चादर; रोमँटिक वातावरणात पर्यटक करतायेत एन्जॉय, पाहा फोटो - बर्फवृष्टीचा हंगाम
Snowfall In Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीचा हंगाम सुरू झाला आहे. बर्फवृष्टीमुळं हिमाचलमधील टेकड्या पांढऱ्या शुभ्र चादरीनं लपेटलेल्या दिसत आहेत. बर्फवृष्टीमुळे डोंगर, रस्ते, घरं आणि वाहनांवरही बर्फाचा जाड थर पसरलाय. तर पर्यटकही हिमवर्षावाचा आनंद लुटत आहेत. पाहा फोटो...
Published : Feb 4, 2024, 11:58 AM IST