राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेपूर्वीची पंतप्रधान मोदींच्या आध्यात्मिक प्रवासाची झलक - रामनाथपुरम
PM narendra modi : आज झालेल्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या दक्षिणेकडील भागात रामायणाशी संबंधित मंदिरांना दिलेल्या आध्यात्मिक भेटीची झलक.
Published : Jan 22, 2024, 4:21 PM IST