अनंत-राधिका प्री-वेडिंग कार्यक्रमात थिरकले अनेक दिग्गज सेलिब्रिटी; पाहा फोटो - अनंत राधिका प्री वेडिंग जामनगर
Anant Radhika Pre Wedding : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. गुजरातमधील जामनगर येथे हा सोहळा पार पडतोय.
Published : Mar 3, 2024, 8:56 PM IST