परिणीती चोप्राचे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही म्हणाल 'वा क्या लग रही है' - परिणीती चोप्राचे सुंदर फोटो
Parineeti Chopra Photo : अभिनेत्री परिणीती चोप्रा हिंदी चित्रपटसृष्टीतील चुलबुली स्टार आहे. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. स्वबळावर परीनं इंडस्ट्रीत मोठं स्थान मिळवलं. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Published : Feb 12, 2024, 10:32 AM IST