अभिनेत्री आदिती राव हैदरीची घायाळ करणारी अदा; पाहा हॉट फोटो - अदिती राव हैदरी
अभिनेत्री आदिती राव हैदरी ही चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं जास्त चर्चेत असते. आता ती साऊथ स्टार सिद्धार्थसोबतच्या नात्यामुळं ती चर्चेत आहे. अनेकदा ती सिद्धार्थबरोबर परदेशात सुट्टीचा आनंद घेताना दिसते. अनेकदा ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Published : Feb 11, 2024, 10:39 AM IST