नखांचे सौंदर्य फुलवायचे आहे, तर ट्राय करा 'हे' विशेष कलर... - nail paints - NAIL PAINTS
नखांना सजवणं हे सर्वांना आवडतं. अनेकजण नेल पेंट लावून आपल्या नखांना आकर्षक बनविण्याचा प्रयत्न करतात. लाल-केशरी टोनपासून तर आकर्षक शेड्सपर्यंत, प्रत्येक शैलीमधील सुंदर नेल पेंट बाजारात पहिला मिळतात. आज आम्ही तुम्हाला पाच नेल पॉलिश शोधण्यासाठी मदत करणार आहे. (Photo ANI)
Published : Jun 3, 2024, 1:35 PM IST