तणाव कमी करण्यासाठी खा 'ही' फळं - 5 Healthy fruits - 5 HEALTHY FRUITS
आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत आपण फास्ट फूड अनेकवेळा खात असतो. आपण काय खातो याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो. काही अशी फं आहेत, जे तणाव कमी करतात आणि आपल्याला आनंदी ठेवण्यास मदत करतात. मानसिक आरोग्यासाठी काही उपयुक्त फळं आहेत, याबद्दल जाणून घेऊया... (ANI- photo)
Published : Jun 18, 2024, 3:35 PM IST