लग्नाच्या हंगामात करा 'ही' स्टाईशिल फॅशन - WEDDING GUEST OUTFITS - WEDDING GUEST OUTFITS
लग्नाचा हंगाम सुरू असून आता कुठला पोशाख परिधान केला पाहिजे, यात अनेकजण कन्फ्यूज असतात. तुम्ही लग्नामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींकडून प्रेरणा घेऊ शकता. ट्रेंड आणि फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या काही सुंदर वेडिंग आउटफिट्ची कल्पना आम्ही तुम्हाला आज देत आहोत. (ANI -Photo)
Published : Jul 8, 2024, 5:50 PM IST